Tag: marathi grammar name
नाम व नामाचे प्रकार
विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की शब्दांच्या जाती आठ आहेत.विकारी आणि अविकारी अशा दोन गटांत त्यांची विभागणी होते. विकारी शब्द म्हणजे ज्या शब्दांवर लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होऊन...