Tag: MANKYA PEREN LAGA KAVITA SWADHYAY
मनक्या पेरेन लागा’ कवितेचे रसग्रहण_ वीरा राठोड
'मनक्या पेरेन लागा' ही कवी वीरा राठोड यांची मूळ बंजारा भाषेतील कविता इयत्ता १०वीच्या प्रथमभाषेच्या (कुमारभारती) पाठ्यपुस्तकात समाविष्ट केली आहे. कवितेचे वैशिष्ट्य म्हणजे पाठ्यपुस्तकातून...