Tag: Circular Teachers Pathtachan
शिक्षक पाठटाचण बाबत परिपत्रक | Circular Teachers Pathtachan
राज्यातील शिक्षकांना रोज काढावे लागणारे दैनिक पाठटाचण आता बंद करण्यात आले आहे. याबाबत विद्या प्राधिकरणाने दि. 15 सप्टेंबर 2019 रोजी तसे आदेश काढले आहेत...