Tag: इयत्ता आठवी मराठी बालभारती
इयत्ता आठवी _ मराठी बालभारती _माझ्या देशावर माझे प्रेम आहे _स्वाध्याय
पाठातील मह्त्त्वाचे मुद्दे
१) लेखक एकदा शाळेत गेले होते. तेथे, 'भारत माझा देश आहे', ही प्रतिज्ञा मुले मोठ्याने म्हणत होती. लेखकांना खूप आनंद झाला.
(२) आपण...