Home एम.एस. बोर्ड SSC / HSC Board std 9 mulyamapan arakhada| इयत्ता 9 वी वार्षिक मूल्यमापन योजना

std 9 mulyamapan arakhada| इयत्ता 9 वी वार्षिक मूल्यमापन योजना

20
0

सन २०१९-२० पासून इ.९ वी करिता विषय योजना व सुधारित मूल्यमापन योजना खाली नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे.

👉लेखी मूल्यमापनासोबत विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या क्षमतांचे मापन करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सातत्यपूर्ण मूल्यमापन होण्यासाठी अंतर्गत मूल्यमापन समाविष्ट करण्यात आला आहे.
👉 भाषा आणि सामाजिक शास्त्रे या विषयांकरिता लेखी परीक्षेव्दारे मूल्यमापन ८०
गुणांचे व अंतर्गत मूल्यमापन २० गुणांचे दिले आहे. 
👉अंतर्गत मूल्यमापनामध्ये विद्यार्थ्यांकरिता द्यावयाचे प्रकल्प हे समावेशित स्वरूपाचे असतील व हे प्रकल्प शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून वर्गात करून घ्यावेत असे सूचित करण्यात आले आहे.
👉इ. ९ वी मध्ये उत्तीर्ण होण्याकरिता विद्यार्थ्यास प्रत्येक विषयात लेखी व अंतर्गत मूल्यमापन मिळून किमान ३५ टक्के गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे.
वाचा: मराठी न्यूज
std 9 mulyamapan arakhada
विषयनिहाय मूल्यमापन योजना –
१) भाषा विषय मूल्यमापन योजना 

तोंडी परीक्षेसाठी श्रवण कौशल्य व भाषण कौशल्य यासाठी खालील पैकी कोणतेही एक-एक कौशल्य निवडावे.  

भाषा विषय उत्तीर्णतेचे निकष 

२) गणित विषयासाठी लेखी व अंतर्गत मूल्यमापनाची गुणविभागणी पुढीलप्रमाणे 

३) विज्ञान व तंत्रज्ञान  विषयासाठी लेखी व अंतर्गत मूल्यमापनाची गुणविभागणी पुढीलप्रमाणे 

गणित, विज्ञान व तंत्रज्ञान  विषयासाठी उत्तीर्णतेचे गटनिकष 

४) समाजिक शास्त्रे  विषयासाठी लेखी व अंतर्गत मूल्यमापनाची गुणविभागणी पुढीलप्रमाणे 


9 वी मूल्यमापन योजना परिपत्रक येथे पहा.. 
श्रेणी विषय मूल्यमापन योजना 
आमचा  Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.

️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here