🔰 वर्णनात्मक नोंदी :- सामाजिकशास्त्र 👇 |
१ |
ऐतिहासिक स्थळाची माहिती सांगतो |
२ |
संविधान व प्रतिज्ञा म्हणतो |
३ |
समाजसुधारकाची माहिती सांगतो |
४ |
संविधानाचे महत्व सांगतो |
५ |
थोर नेत्याची माहिती सांगतो |
६ |
ऐतिहासिक घटनांची इसवी सन सांगतो |
७ |
नागरिकाचे मूलभूत अधिकार सांगतो |
८ |
ऐतिहासिक चित्रपट/मालिका आवडीने पाहतो. |
९ |
रस्त्याने चालताना रहदारीच्या नियमांचे पालन करतो. |
१० |
ऐतिहासिक घटना/ पुरुषांची माहिती लक्षपूर्वक ऐकतो. |
११ |
ऐतिहासिक वास्तू/किल्ले यांची चित्रे जमवतो. |
१२ |
चित्र/फोटो पाहून ऐतिहासिक वास्तू/पुरुष ओळखतो. |
१३ |
चित्रातील ऐतिहासिक वास्तू/पुरुषाबद्दल माहिती माहिती सांगतो. |
१४ |
ऐतिहासिक घटनांचा योग्य क्रम लावतो. |
१५ |
आपल्या परिसरातील ऐतिहासिक ठिकाणांची माहिती सांगतो. |
१६ |
इतिहासाचे विविध कालखंड सांगतो. |
१७ |
ऐतिहासिक घटनांची माहिती स्वतःच्या शब्दात सांगतो. |
१८ |
विविध ऐतिहासिक वास्तूची योग्य ठिकाण/शहर सांगतो. |
१९ |
ऐतिहासिक कलाकृती रुचीपूर्वक पाहतो. |
२० |
ऐतिहासिक कथा सांगतो. |
२१ |
ग्रामपंचायातीची रचना सांगतो. |
२२ |
गावातील विविध सामाजिक संस्थांची माहिती सांगतो. |
२३ |
विविध भौगोलिक जीवनाची माहिती देतो. |
२४ |
सहलीच्या नियोजनासाठी नकाशाचा वापर करतो. |
२५ |
नकाशा वाचन करतो. |
२६ |
नकाशावरून दिशा व ठिकाण् सांगतो. |
२७ |
ऐतिहासिक स्थळाची माहिती सांगतो. |
२८ |
सुचवलेल्या घटना अचूक आणि स्पष्ट शब्दात सांगतो. |
२९ |
प्राचीन मानवी जीवन आणि व्यवहाराबाबत माहिती देतो. |
३० |
प्राचीन काळातील घडलेल्या घटना जाणतो. |
३१ |
संविधान व प्रतिज्ञा म्हणतो. |
३२ |
समाजसुधारकाची माहिती सांगतो. |
३३ |
घटना अगदी जशीच्या तशी सांगतो. |
३४ |
प्रश्न लक्ष देऊन ऐकतो व उत्तरे देतो. |
३५ |
भौगोलिक परीस्थिती, लोकजीवन ह्यावर माहिती देतो. |
३६ |
नकाशा कुतूहलाने बघतो आणि गावांची साांगतो. |
३७ |
स्वाध्यायाची परीणामकारक उत्तरे देतो. |
३८ |
नैसर्गिक साधनसंपत्तीचा काटकसरीने वापर करतो. |
३९ |
पर्यावरण संवर्धंनासाठी क्रियाशील भाग घेतो. |
४० |
पर्यावरण दुष्परिणामाची कारणे समजून घेतो. |
४१ |
ऐतिहासिक व भौगोलिक स्थळाची माहिती घेतो. |
४२ |
जुना काळ व चालू काळ ह्याबाबत स्पष्टीकरण देतो. |
४३ |
नागरिकाचे मूलभूत अधिकार सांगतो . |
४४ |
प्रादेशिक लोकजीवनाची माहिती घेतो. |
४५ |
नकाशे काढतो व भरतो. |
४६ |
नकाशातील स्थाने व ठिकाणे दर्शवितो. |
४७ |
क्षेत्रभेटीत सहभागी होतो. |
४८ |
सहलीतील निरीक्षणाची नोंद करतो. |
४९ |
वृक्षारोपण व संवर्धन करतो. |
५० |
राष्ट्रीय संपत्तीची जोपासना करतो. |
५१ |
ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह करतो. |
५२ |
संविधानाचे महत्व सांगतो. |
५३ |
थोर नेत्याची माहिती सांगतो. |
५४ |
ऐतिहासिक घटनांचे इसवी सन सांगतो. |
५५ |
नैसर्गिक आपत्तीची माहिती घेतो. |
५६ |
पृथ्वी गोलाचा अभ्यास करतो. |
५७ |
लोकसंख्येचे दुष्परिणाम सांगतो. |
५८ |
लोकसंख्या जनजागृती करतो. |
५९ |
नकाशा वाचन करतो. |
६० |
प्रादेशिक लोकजीवनाची माहिती घेतो |
६१ |
नकाशे काढतो व भरतो |
६२ |
नकाशा वाचन करतो |
६३ |
नकाशातील स्थाने व ठिकाणे दर्शवितो |
६४ |
नैसर्गिक आपत्तीची माहिती घेतो |
६५ |
पृथ्वी गोलाचा अभ्यास करतो |
६६ |
लोकसंख्येचे दुष्परिणाम सांगतो |
६७ |
लोकसंख्या जनजागृती करतो |
६८ |
क्षेत्रभेटीत सहभागी होतो |
६९ |
सहलीतील निरीक्षणाची नोंद करतो |
७० |
वृक्षारोपण व संवर्धन करतो |
७१ |
राष्ट्रीय संपत्तीची जोपासना करतो |
७२ |
नैसर्गिक साधनसंपत्तीचा काटकसरीने वापर करतो |
७३ |
पर्यावरण संवर्धंनासाठी क्रियाशील भाग घेतो |
७४ |
पर्यावरण दुष्परिणामाची कारणे समजून घेतो |