मराठी व्याकरण | शब्दसिद्धी व शब्दसिद्धीचे प्रकार | Shabdasiddhi and types of Shabdasiddhi
आपण बोलताना अनेक शब्द उच्चारतो, आपण आपले विचार शब्दांच्या सहाय्याने व्यक्त करतो. वाक्यात जे शब्द वापरतो ते सर्व शब्द सांगणारा. बोलणारा व ऐकणारा यांना माहित असतात. ते सर्व शब्द मराठी भाषेतील नाहीत. कोणत्याही भाषेत प्रथम शब्द थोडेच असतात, भाषा समृद्ध होण्यासाठी इतर भाषा त्यातील शब्दांचा आपण उपयोग केला. ते शब्द भाषेत रूढ झाले. आपल्या भाषेत आलेले मूळ शब्द कोणते, कुठल्या भाषेतील आहेत, जसेच्या तसे घेतले की कोणत्या शब्दात बदल करून नवीन शब्द तयार झाला. कोणत्या इतर भाषेतून घेतला याचा अभ्यास करणे म्हणजे शब्दसिध्दी होय.
शब्द कसा बनतो.( तयार) म्हणजेच सिध्द होतो. याला शब्दसिद्धी असे म्हणतात. मराठीची जननी मूळभाषा संस्कृत ती मधून काही शब्द जसेच्या तसे घेतले तर काही शब्दात बदल करून स्वीकारले.
💥मराठीत जसेच्या तसे आलेल्या शब्दांना आपण सिद्धशब्द म्हणतो.
💥 तर बदल होऊन आलेल्या शब्दांना आपण साधित शब्द म्हणतो.
|
💥शब्द 💥 |
💥साधित शब्द :
|
💥💥 💥💥 💥💥 💥💥 💥💥 💥💥 |
अनु. क्र. | साधित शब्द | येथे पहा |
1. | उपसर्गघटित शब्द | |
2. | प्रत्ययघटित शब्द | |
3. | अभ्यस्त शब्द |
10 V, 10th, 9 V, grammar grammar suffixes, habitual words, Marathi grammar habitual words, Marathi grammar prefixes words, Marathi grammar Shabdasiddhi and types of Shabdasiddhi, Marathi grammar suffixes words, Marathi grammar syllables, Marathi Grammer for MPSC, marathi study material, Prefix words, Shabdasiddhi, Shabdasiddhi and types of Shabdasiddhi, suffix words, अभ्यस्त शब्द, उपसर्गघटित शब्द, प्रत्ययघटित शब्द, मराठी व्याकरण, शब्दसिद्धी व शब्दसिद्धीचे प्रकार, मराठी व्याकरण अभ्यस्त शब्द, मराठी व्याकरण उपसर्गघटित शब्द, मराठी व्याकरण प्रत्ययघटित शब्द, मराठी व्याकरण शब्दसिद्धी |