पुनर्रचित सेतू अभ्यास हा ३० दिवसांचा(शालेय कामकाजाचे दिवस) देण्यात आला होता. त्याची शालेय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी देखील करण्यात आली. सेतू अभ्यास सुरु करण्याआधी पूर्व चाचणी देण्यात आली होती. आता सेतू अभ्यास 30 दिवसाचा पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी उत्तर चाचणी घेण्याचे नियोजित आहे. इ.२ री ते इ. १० वी. उत्तर चाचणी येथे डाऊनलोड करा. Setu abhyas -Uttar chaachni PDF
–
आमचा Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर नवीन माहिती लवकर प्राप्त करा.
️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️ Setu abhyas Uttar chaachni PDF
पारिभाषिक शब्द_Marathi paribhashik shabd
ज्ञानप्रसाराच्या विविध माध्यमांत आणि जीवन व्यवहारात सतत बदल होत असतात. साहजिकच त्या-त्या ज्ञानक्षेत्रात वा व्यवहारात प्रचलित शब्दांहून वेगळे शब्द वापरले जातात....
शब्दसिद्धी व शब्दसिद्धीचे प्रकार
Shabdasiddhi and types of Shabdasiddhi
आपण बोलताना अनेक शब्द उच्चारतो, आपण आपले विचार शब्दांच्या सहाय्याने व्यक्त करतो. वाक्यात जे शब्द वापरतो ते...