Home इतर विज्ञान वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Science vrnnatmk nondi...

विज्ञान वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Science vrnnatmk nondi akarik mulyamapan nondi Pdf

40
0
खालीलप्रमाणे विज्ञान या विषयाच्या  काही सर्वसाधारण नमुना वर्णनात्मक नोंदी दिलेल्या आहे. त्या फक्त मार्गदर्शक आहेत. शिक्षकांनी प्रत्यक्ष दैनंदिन निरीक्षणाच्या आधारे नोंदी कराव्यात.
🔰 वर्णनात्मक नोंदी :- विज्ञान 👇
विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्व जाणतो
विज्ञानाचा आपणास होणारा फायदा सांगतो
आधुनिक शोधाची माहिती घेतो
आधुनिक तंत्रज्ञान व उपकरणे यांचे फायदे स्पष्ट करतो
वनस्पती ,प्राणी व मानव यांचे परस्परावलंबन सांगतो
विविध पदार्थाचे गुणधर्म सांगतो
वैज्ञानिक राशीची एकके सांगतो
विविध प्रकारच्या बलाची माहिती सांगतो
चुंबकीय व अचुंबकीय पदार्थ ओळखतो
१० धातू व अधातू सांगतो
११ नैसर्गिक घटनामधील कार्यकारणभाव लक्षात घेतो
१२ भौतिक राशीचा दैनंदिन जीवनात वापर करतो
१३ मानवी जीवनात विज्ञानाची भूमिका स्पष्ट करतो
१४ जैविक – अजैविक घटकाचे वर्गीकरण करतो
१५ सजीव व निर्जीव वर्गीकरण करतो
१६ मिश्रणातील पदार्थ वेगळे करण्याचे प्रयोग करतो
१७ प्रथमोपचाराची माहिती सांगतो
१८ परिसरात घडणार्‍या घटनांची माहिती घेतो
१९ अवकाशीय घटना समजून घेतो
२० वैज्ञानिक शोध व तंत्रज्ञानामुळे झालेली प्रगती सांगतो
२१ वैज्ञानिक सोप्या प्रतिकृती तयार करतो
२२ प्रयोगाच्या साहित्याची मांडणी करतो
२३ प्रयोगाचे साहित्य काळजीपूर्वक हाताळतो
२४ प्रयोगाची अचूक आकृत्या काढतो
२५ धोकादायक वस्तु हाताळताना विशेष कळाजी घेतो
२६ पदार्थ्याच्या संज्ञा सांगतो
२७ बदलाचे प्रकार सांगतो
२८ बदलाचे वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण करतो
२९ पारीभाषिक शब्दाचे अर्थ समजून घेतो
३० नैसर्गिक साधनसंपत्तीचे महत्त्व सांगतो
३१ समतोल आहाराचे महत्व सांगतो
३२ रोगाची माहिती घेतो व लक्षणे सांगतो
३३ रोगावरील उपायाची माहिती करून घेतो
३४ प्रदूषणाचे प्रकार सांगतो
३५ प्रदूषणाचे दुष्परिणाम सांगतो
३६ प्रदूषण टाळण्याचे उपाय सांगतो
३७ वृक्ष संवर्धंनासाठी कार्यशील राहतो
३८ पाण्याचे महत्व जाणतो
३९ पिके,हवामान,जमीन इ विषयी माहिती संकलित करतो
४० वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासतो
४१ पाणी संवर्धंनासाठी उपाय समजून घेतो
४२ अंधश्रद्धा व गैरसमजुतीबाबत जनजागृती करतो
४३ विज्ञानातील गंमतीजमती सांगतो
४४ टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु तयार करतो
४५ वैज्ञानिक व संशोधक यांची पुस्तके वाचतो
४६ नैसर्गिक आपत्तीची माहिती करून घेतो.
४७ वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासतो.
४८ पाणी संवर्धंनासाठी  उपाय समजून घेतो.
४९ प्रयोगाच्या साहित्याची मांडणी करतो.
५० प्रयोगाचे साहित्य काळजीपूर्वक हाताळतो.
५१ प्रथमोपचाराची माहिती सांगतो.
५२ परिसरात घडणार्‍या घटनांची माहिती घेतो.
५३ अवकाशीय घटना समजून घेतो.
५४ वैज्ञानिक शोध व तंत्रज्ञानामुळे झालेली प्रगती सांगतो.
५५ वैज्ञानिक सोप्या प्रतिकृती तयार करतो.
५६ मानवी जीवनात विज्ञानाची भूमिका स्पष्ट करतो.
५७ जैविक – अजैविक घटकाचे वर्गीकरण करतो.
५८ सजीव व निर्जीव वर्गीकरण करतो
५९ मिश्रणातील पदार्थ वेगळे करण्याचे प्रयोग करतो.
६० वैज्ञानिक राशीची एकके सांगतो
६१ विविध प्रकारच्या बलाची माहिती सांगतो.
६२ चुंबकीय व अचुंबकीय पदार्थ ओळखतो.
६३ धातू व अधातू सांगतो.
६४ आधुनिक तंत्रज्ञान व उपकरणे यांचे फायदे स्पष्ट करतो
६५ वनस्पती ,प्राणी व मानव यांचे परस्परावलंबन सांगतो
६६ विविध पदार्थाचे गुणधर्म सांगतो.
६७ नैसर्गिक घटनामधील कार्यकारणभाव लक्षात घेतो.
६८ विज्ञानातील गंमतीजमती सांगतो
६९ टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु तयार करतो.
७० वैज्ञानिक व संशोधक यांची पुस्तके वाचतो.
७१ भौतिक राशीचा दैनंदिन जीवनात वापर करतो.
७२ प्रयोगाची अचूक आकृत्या काढतो.
७३ धोकादायक वस्तु हाताळताना विशेष कळाजी घेतो.
७४ साधनसंपत्तीचे महत्त्व सांगतो.
७५ समतोल आहाराचे महत्व सांगतो.
७६ रोगाची माहिती घेतो व लक्षणे सांगतो.
७७ पदार्थ्याच्या संज्ञा सांगतो.
७८ बदलाचे प्रकार सांगतो.
७९ बदलाचे वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण करतो.
८० पारीभाषिक शब्दाचे अर्थ समजून घेतो.
८१ रोगावरील उपायाची माहिती करून घेतो.
८२ टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु तयार करतो.
८३ वैज्ञानिक व संशोधक यांची पुस्तके वाचतो.
८४ विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्व जाणतो.
८५ विज्ञानाचा आपणास होणारा फायदा सांगतो.
८६ आधुनिक शोधाची माहिती घेतो.
८७ वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासतो.
८८ प्रदूषणाचे प्रकार सांगतो
८९ प्रदूषणाचे दुष्परिणाम सांगतो.
९० प्रदूषण टाळण्याचे उपाय सांगतो.
९१ वृक्ष संवर्धंनासाठी कार्यशील राहतो.
९२ पाण्याचे महत्व जाणतो.
९३ पिके,हवामान,जमीन इ विषयी माहिती संकलित करतो.
९४ पाणी संवर्धंनासाठी  उपाय समजून घेतो.
९५ अंधश्रद्धा व गैरसमजुतीबाबत जनजागृती करतो.
🔰  विज्ञान वर्णनात्मक नोंदी 🔰


ज्ञानगंगा

ज्ञानगंगा
💥इयत्ता १ ली.ते ८ वी. आकारिक चाचणी क्रमांक – १💥

💥प्रथम सत्र संकलित मूल्यमापन / प्रथम सत्र परीक्षा  प्रश्नपत्रिका pdf


आमचा  Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.

️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here