प्रगती पत्रकावर करावयाच्या नोंदी_ विशेष प्रगती, आवड व छंद , सुधारणा आवश्यक
प्रिय शिक्षक मित्रांनो, आकारिक मूल्यमापन मार्गदर्शक वर्णनात्मक नोंदी आपल्या हाती देताना आम्हाला खूप आनंद होत आहे. या पूर्वी महाराष्ट्रातील सर्व शिक्षक मित्रांनी या वेबसाईटला जो भरभरून प्रतिसाद दिला. ज्या काही सूचना केल्या त्या बददल त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार..!
अध्ययन अध्यापन प्रक्रियेत आकारिक मूल्यमापना साठीच्या साधन तंत्राचा अवलंब केला जातो. त्यामुळे मूल्यमापन ताणतणावरहित व आनंददायी बनत आहे. विद्यार्थाचे व्यक्तिमत्व बहरत असतांनाचे चित्र आपण निरीक्षणाच्या नजरेने टिपत असतो. मुलांचे शिकण्यासाठी धडपडणे, बोलणे, विचार व्यक्त करणे, त्यांचे लिहिणे, त्याने दाखविलेल्या कल्पना चातुर्य, त्याचे चिकित्सक तसेच सर्जनशील विचार करणे, या साऱ्यांचा पडताळा घेण्याची सोय सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनात केलेली आहे. यासाठी आम्ही आपल्यासाठी काही नमुना नोंदी आपल्यासाठी देत आहोत. त्या तुम्हाला निश्चीतच मार्गदर्शक ठरतील.
विशेष प्रगती नोंदी
⇨ शालेय शिस्त आत्मसात करतो.
⇨ दररोज शाळेत उपस्थित राहतो.
⇨ वेळेवर अभ्यास पूर्ण करतो.
⇨ गृहपाठ वेळेत पूर्ण करती.
⇨ स्वाध्यायपुस्तिका स्वतः पूर्ण करतो.
⇨ वाचन स्पष्ट व शुद्ध करतो.
⇨ कविता पाठांतर करतो, सुरात गातो.
⇨ इंग्रजी शब्दाचा उच्चार शुद्ध करतो.
⇨ ऐतिहासिक माहिती मिळवतो चित्रकलेत विशेष प्रगती.
⇨ दैनंदीन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करत गणितातील क्रिया अचूक करतो.
⇨ शिक्षकाविषयी आदर बाळगतो.
⇨ शालेय उपक्रमात सहभाग घेतो.
⇨ सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतो.
⇨ प्रयोगाचे निरीक्षण लक्षपूर्वक करतो.
⇨ खेळ उत्तम प्रकारे खेळतो.
⇨ विविध खेळ प्रकारात भाग घेतो.
⇨ समानार्थी शब्दांचा संग्रह करतो.
⇨ दिलेले काम वेळेवर पूर्ण करतो.
⇨ प्रयोगाची मांडणी अचूक करतो.
⇨ चित्रे छान काढतो व रंगवतो.
⇨ उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतो.
⇨ प्रयोगवहीत आकृत्या छान काढतो.
⇨ दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करतो.
⇨ स्वाध्याय स्वतः समजून सोडवितो.
⇨ शाळेत नियमित उपस्थित राहतो.
⇨ वाचन स्पष्ट उच्चारात करतो.
⇨ शब्दांचे वाचन स्पष्ट करतो.
⇨ संभाषणात हिंदी भाषेचा वापर करतो.
⇨ कोणत्याही खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो.
⇨ वाचन स्पष्ट व अचूक करतो
⇨ चित्राचे निरीक्षण करतो व वर्णन सांगतोः
⇨ नियमित शुद्धलेखन करतो.
⇨ शालेय उपक्रमात सहभाग घेती स्वाध्याय वेळेवर पूर्ण करतो.
⇨ कार्यानुभवातील वस्तू बनवितो.
⇨ तोंडी प्रश्नांची उत्तरे सांगतो.
⇨ गणितातील उदाहरणे अचूक सोडवितो.
⇨ प्रयोगाची मांडणी व्यवस्थित करतो.
⇨ सुविचार व बोधकथासंग्रह करतो.
⇨ हिंदीतून पत्र लिहितो.
⇨ परिपाठात सहभाग घेतो.
⇨ इंग्रजी शब्दांचा उच्चार स्पष्ट करतो.
⇨ क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतो.
⇨ प्रयोगाआधी कृती अचूक करतो.
⇨ आकृत्या सुबक काढतो.
⇨ वर्गाचे नेतृत्व चांगल्याप्रकारे करतो.
⇨ वर्तमानपत्राची कारणे संग्रहीत करतो.
⇨ शाळा बाह्य परीक्षेत सहभाग नोंदवतो.
⇨ सांस्कृतिक कार्यात सहभागी होतो.
⇨ व्यवहार ज्ञान चांगले आहे.
⇨ अभ्यासात सातत्य आहे.
⇨ वर्गात क्रियाशील असतो.
⇨ अभ्यासात नियमितता आहे.
⇨ वर्गात लक्ष देवून ऐकतो.
⇨ प्रश्नांची उत्तरे विचारपूर्वक व अचूक देतो.
⇨ गटकार्यात व परिपाठात उस्फूर्त सहभाग असतो.
⇨ अक्षर वळणदार काढण्याचा प्रयत्न करतो.
⇨उपक्रम व स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो.
⇨ वर्गात नियमित हजर असतो.
⇨ स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो.
⇨ खेळण्यात विशेष प्रगती.
⇨ Activity मध्ये सहभाग घेतो.
⇨ सर्व विषयाचा अभ्यास उत्तम.
⇨ विविध प्रकारची चित्रे काढतो.
⇨ आपले विचार अनुभव भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो.
⇨ ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वतःच्या शब्दात सांगतो.
⇨ बोलताना या स्पष्ट उच्चार करतो.
⇨ कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो.
⇨ प्रभावीपणे प्रकटवाचन करतो.
⇨ मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो.
⇨ आत्मविश्वासपूर्वक बोलतो.
⇨ दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो.
⇨ लक्षपूर्वक एकाग्रतेने व समजपूर्वक मुकवाचन करतो.
⇨ योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो.
⇨ विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो.
⇨ स्वतःहून प्रश्न विचारतो.
⇨ कविता तालासुरात साभिनय म्हणतो.
⇨ नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो.
⇨ नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो.
⇨ दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो.
⇨ विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो.
⇨ बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक आणतो.
⇨ व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो.
⇨ भाषण, संभाषण संवाद, चर्चा एकाग्रतेने ऐकतो.
⇨ बोधकथा वर्तमानपत्रे, मासिके इ. वाचतो व इतरांना माहिती सांगतो.
⇨ ऐकलेल्या वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो.
⇨ मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो.
⇨ निबंध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो.
⇨ शब्द वाक्प्रचार म्हणी. बोधवाक्ये इ या लेखनात वापर करतो.
⇨ अवांतर वाचन करतो.
⇨ गोष्टी, कविता,लेख,वर्णन इ. स्वरूपाने लेखन करतो.
⇨ मुद्देसूद लेखन करतो.
⇨ शुद्धलेखन अचूक करतो.
⇨ अचूक अनुलेखन करतो.
⇨ स्वाध्याय अचूक सोडवितो.
⇨ स्वयंअध्ययन करतो.
⇨ अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो.
⇨ संग्रहवृत्ती जोपासतो.
⇨ नियम, सुचना शिस्त यांचे पालन करतो.
⇨ भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो.
⇨ लेखनाचे नियम पाळतो.
⇨ लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो.
⇨ वाक्प्रचार व म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो.
⇨ दिलेल्या वेळेत प्रकटवाचन, मुकवाचन करतो.
⇨ पाठातील शंका विचारतो.
⇨ हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे.
⇨ गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो.
⇨ वाचनाची आवड आहे.
⇨ कविता चालीमध्ये म्हणतो.
⇨ अवांतर वाचन पाठांतर करतो.
⇨ उपक्रम सहभाग आवडीने घेते
⇨ गटचर्चेत आवडीने सहभाग घेते
⇨ प्रात्यक्षिकात आवडीने सहभाग घेते
⇨ स्वाध्याय आवडीने सोडवते
⇨ गृहपाठ आवडीने पूर्ण करते
⇨ हस्ताक्षर स्पर्धेत सहभागी होते
⇨ कार्यानुभवातील वस्तु बनवितो
⇨ बोलताना प्रमाण भाषेचा वापर करतो
⇨ प्रश्नांची अचूक उत्तरे देतो.
⇨ सुविचाराचा संग्रह करतो.
⇨ दिलेल्या विषयावर निबंध लिहितो.
⇨ बोधकथा सांगतो.
⇨ वाक्प्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो.
कवितेचे रसग्रहण करताना एक अभ्यास
मराठी साहित्यातील रस आणि त्याचे प्रकार
मराठी भाषेतील वाक्प्रचार त्यांचे अर्थ व वाक्यात उपयोग
मराठी व्याकरण : नाम व नामाचे प्रकार
प्रगती पत्रकावर करावयाच्या वर्णनात्मक नोंदी
इयत्ता नववी प्रथम सत्र कवितेचे मुद्द्यांवरून रसग्रहण
सुधारणा आवश्यक नोंदी.
या वेबपेज मध्ये दिलेल्या नोंदी या केवळ नमुन्यादाखल आहेत शिक्षक मित्राने आपल्या विद्यार्थ्याचे दैनंदिन निरीक्षणाच्या माध्यमातून विचारपूर्वक विद्यार्थ्याची नोंद घेणे अपेक्षित आहे…………धन्यवाद !
सुधारणा आवश्यक नोंदी.
🅞 वाचन लेखनाकडे लक्ष दयावे.
🅞 अभ्यासात सातत्य असावे.
🅞 अवांतर वाचन करावे.
🅞 शब्दांचे पाठांतर करावे.
🅞 शब्दसंग्रह करावा.
🅞 बेरजेत हातच्याकडे लक्ष दयावे नियमित शुद्धलेखन लिहावे.
🅞 गुणाकारात मांडणी योग्य करावी.
🅞 खेळात सहभागी व्हावे.
🅞 संवाद कौशल्य वाढवावे.
🅞 परिपाठात सहभाग घ्यावा.
🅞 विज्ञानाचे प्रयोग करून पहावे.
🅞 हिंदी भाषेचा उपयोग करावे.
🅞 शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा.
🅞 गटचर्चेत सहभाग घ्यावा.
🅞 चित्रकलेचा छंद जोपासावा.
🅞 वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे.
🅞 संगणकाचा वापर करावा.
🅞 प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा.
🅞 गणित विषयाकडे लक्ष द्यावे.
🅞 गटकार्यात सहभाग वाढवावे.
🅞 गणितीक्रियाकडे लक्ष दयावे.
🅞 हस्ताक्षरात सुधारणा करावी.
🅞 विज्ञान प्रयोगात सहभाग असावा.
🅞 इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे.
🅞 इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे.
🅞 इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे.
🅞 इंग्रजी वाचन व लेखन सराव करावा.
🅞 शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा.
🅞 शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे.
🅞 शालेय परिपाठात सहभाग असावा.
🅞 उपक्रमामध्ये सहभाग असावा.
🅞 लेखनातील चुका टाळाव्या.
🅞 नकाशा वाचनाचा सराव करावा.
🅞 उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा.
🅞 नियमित अभ्यासाची सवय लावावी.
🅞 नियमित उपस्थित राहावे.
🅞 जोडाक्षर वाचनाचा सराव करावा.
🅞 वाचन व लेखनात सुधारणा करावी.
🅞 अवांतर पुस्तकाचे वाचन करावे.
🅞 प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे.
🅞 अक्षर सुधारणा आवश्यक.
🅞 भाषा विषयात प्रगती करावी.
🅞 अक्षर वळणदार काढावे.
🅞 गणित सूत्रांचे पाठांतर करावे.
🅞 स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे.
🅞 दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्यावे.
🅞 गणिती क्रियाचा सराव करा.
🅞 संवाद कौशल्य आत्मसात करावे.
🅞 गणितातील मांडणी योग्य करावे.
🅞 शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे.
🅞 इंग्रजी शब्दसंग्रह वाढविणे.
🅞 हस्ताक्षर वळणदार काढावे.
🅞 वाचन, लेखनाकडे लक्ष दयावे.
🅞 परिपाठात सहभाग घ्यावा.
🅞 वाचन, लेखनाकडे लक्ष दयावे.
🅞 खेळात सहभागी व्हावे.
🅞 शब्दांचे पाठांतर करावे.
🅞 हस्ताक्षरात सुधारणा करावी.
🅞 अक्षर सुधारणे आवश्यक.
🅞 इंग्रजी शब्दसंग्रह वाढविणे.
🅞 शब्दांचे पाठांतर करावे.
🅞 लेखनातील चुका टाळाव्या.
🅞 संख्याविषयक संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक.
🅞 स्थानिक किंमत व दर्शनी किंमत सराव आवश्यक.
🅞 भौमितिक आकारांचे रेखाटन सराव आवश्य.
🅞 आकडेमोड कौशल्य विकसित होणे गरजेचे.
🅞 अपूर्णाच्या संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे.
🅞 पाड्यांचे वाचन व लेखन सराव आवश्यक.
🅞 मापन कौशल्य सराव आवश्यक.
🅞 चलन व्यवस्थित हताळणी सराव आवश्यक.
🅞 कैलेंडर वाचन करून प्रश्न सोडवणे आवश्यक.
🅞 मानवी शरीरविषयक संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक.
🅞 पाठांतरात सुधारणा आवश्यक.
🅞 प्रयोग कौशल्यात सुधारणा आवश्यक.
🅞 मानवी गरजांच्या संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक.
🅞 वैज्ञानिक उपक्रमात सहभाग आवश्यक.
🅞 वैज्ञानिक आवड निर्माण होणे आवश्यक.
🅞 स्वंय अध्ययन कौशल्ये विकास आवश्यक.
🅞 प्रयोग नोंदित सुधारणा आवश्यक.
🅞 पर्यावरण विषयक जाणीव जागृती आवश्यक.
🅞 नैसर्गिक साधनाबाबत जागरुकता आवश्यक.
🅞 पर्यावरण विषयक जाणीव जागृती आवश्यक.
🅞 अक्षरांची वळणे समजून घेणे आवश्यक.
🅞 अक्षराचे वळण सुधारणे आवश्यक.
🅞 अक्षरात प्रमाणबद्धता गरजेची.
🅞 अनावश्यक हालचाली टाळणे आवश्यक.
🅞 उच्चारात स्पष्टता आवश्यक.
🅞 ऐकताना लक्ष देणे आवश्यक.
🅞 गायनाचा सराव आवश्यक.
🅞 गायनात लय आवश्यक.
🅞 गृहपाठ वेळेत सोडवणे आवश्यक.
🅞 घटक समजून घेणे आवश्यक.
🅞 बोलताना आत्मविश्वासाची गरज.
🅞 लेखन सराव आवश्यक.
🅞 लेखनात गती आवश्यक.
🅞 वाचनात गती आवश्यक.
🅞 शब्दसंपत्तीत वाढ आवश्यक.
🅞 संख्या मोजनी अचूक गरजेची.
🅞 सरळ रेषेत लेखन आवश्यक.
🅞 हस्ताक्षरात सुधारणा आवश्यक.
🅞 तोंडी उदाहरणे सांगताना आत्मविश्वास आवश्यक.
🅞 बेरीज संबोध स्पष्ट होणे आवश्यक.
🅞 लेखनात अचूकता आवश्यक.
🅞 लेखनात गती आवश्यक.
🅞 वजाबाकी संबोध स्पष्ट होणे आवश्यक.
🅞 वाचनात चढ-उतार आवश्यक.
🅞 संख्यांचा संबोध स्पष्ट होणे आवश्यक.
🅞 संख्याचिन्हांचा संबोध स्पष्ट होणे आवश्यक.
🅞 जोडशब्दांचे लेखन अपेक्षित.
आवड व छंद
🅞 चित्रे काढतो.
🅞 गोष्ट सांगतो.
🅞 गाणी-कविता म्हणती.
🅞 नृत्य, अभिनय, नाटयीकरण करतो.
🅞 खेळात सहभागी होती.
🅞 अवांतर वाचन करणे.
🅞 कार्यानुभवातील वस्तु बनवितो.
🅞 स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होतो.
🅞 कथा, कविता, संवाद लेखन करतो.
🅞 वाचन करणे.
🅞 लेखन करणे.
🅞 खेळणे.
🅞 पोहणे.
🅞 सायकल खेळणे.
🅞 चित्रे काढणे.
🅞 गीत गायन.
🅞 संग्रह करणे.
🅞 उपक्रम तयार करणे.
🅞 प्रतिकृती बनवणे.
🅞 प्रयोग करणे.
🅞 कार्यानुभवातील वस्तू तयार करणे.
🅞 खो-खो खेळणे.
🅞 क्रिकेट खेळणे.
🅞 संगणक हाताळणे.
🅞 गोष्टी ऐकणे.
🅞 गोष्टी वाचणे.
🅞 वाचन करणे.
🅞 रांगोळी काढणे.
🅞 प्रवास करण.
🅞 नक्षिकाम.
🅞 व्यायाम करणे.
🅞 संगणक .
🅞 संगणक हाताळणे.
🅞 चित्रे काढतो.
🅞 गोष्ट सांगतो.
🅞 खेळात सहभागी होतो.
🅞 प्रतिकृती बनवणे.
🅞 सायकल खेळणे.
🅞 सुविचारांचा संग्रह करतो.
🅞 स्वतःची कामे स्वतः करतो.
🅞 निसर्गाची आवड आहे.
🅞 अवांतर वाचनाची आवड.
🅞 वाचनीय संग्रह करतो.
🅞 अक्षरलेखनाची आवड आहे.
🅞 वाचन पाठांचा संग्रह करतो.
🅞 बोधकथा इ. संकलन करतो.
व्यक्तिमत्व गुणविशेष
🅞 आपली मते मुद्देसुद, थोडक्यात मांडतो आपली मते ठामपणे मांडतो.
🅞 कोणतेही काम एकाग्रतेने करतो.
🅞 कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो.
🅞 आत्मविश्वासाने काम करतो.
🅞 इतरापेक्षा वेगळ्या कल्पना/विचार करतो.
🅞 जेथे जेथे संधी मिळेल तेथे पुढाकार घेऊन काम करतो.
🅞 वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो.
🅞 स्वतःच्या आवडी-निवडी बाबत स्पष्टता आहे.
🅞 धाडसी वृत्ती दिसून येते.
🅞 स्वत:ची चूक मोकळेपणाने मान्य करतो गटात काम करताना सोबत्याची मते जाणून घेतो.
🅞 भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो.
🅞 वर्ग, शाळा परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो.
🅞 मित्रांना गरजेनुरूप सहकार्य करतो मित्रांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो.
🅞 शाळेच्या नियमाचे पालन करतो.
🅞 शिक्षकाच्या आज्ञेचे पालन करतो.
🅞 इतराशी नम्रपणे वागतो.
🅞 नवीन गोष्ट समजून घेण्याची जिज्ञासा दाखवतो.
🅞 नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात.
🅞 उपक्रमामध्ये कृतीशील सहभाग घे शाळेत येण्यात आनंद वाटतो.
🅞 गृहपाठ आवडीने करतो खूप प्रश्न विचारतो.
🅞 स्वत:चा अभ्यास स्वत: करतो.
🅞 शिक्षकाविषयी आदर बाळगतो.