Home ८ वी बालभारती NMMS- National Means cum Merit Scholarship Scheme Exam | राष्ट्रीय आर्थिक दुर्बल...

NMMS- National Means cum Merit Scholarship Scheme Exam | राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा

38
2

NMMS- National Means cum Merit Scholarship Scheme Exam | राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा

 : योजनेचे उद्दिष्ट :

इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी. आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

: परीक्षेचे स्वरुप :

केंद्रशासनामार्फत राष्ट्रीय शैक्षिणक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (एन.सी.इ.आर.टी.) यांनी २००७-०८ पासून आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी सदरची परीक्षा इ. ८ वी साठी सुरु केली आहे. महाराष्ट्र राज्यासाठी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत जिल्हयातील विविध केंद्रावर घेण्यात घेण्यात येत. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास दरमहा शिष्यवृत्ती दिली जाते.

शालेय क्षमता चाचणी ( SAT ) online test 2019  सोडवण्यासाठी  खालील क्लिक करा .

Congratulations GIF - Congratulations GIFs

NMMS Question Paper In Marathi

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा या परीक्षेसाठी मागील वर्षातील परीक्षा परिषदेमार्फत  विचारल्या गेलेल्या  प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.

Tl Method Click GIF by Tara Laferrara

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे प्राथमिक / माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०१७ व फेब्रुवारी २०२१ या वर्षातील सरावासाठी जुन्या प्रश्नपत्रिका व उत्तरसुची डाउनलोड करण्यासाठी खाली निळ्या रंगाच्या सूचनेवर क्लिक करा. 👉👉
👉👉प्राथमिक/माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०१७ या वर्षातील जुन्या प्रश्नपत्रिकांसाठी 
क्लिक करा.

शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच (५ वी व ८ वी) Scholarship Exam Question Bank

प्रश्नपत्रिका मिळविण्यासाठी इयत्तेवर क्लिक करा

👉 इयत्ता- पाचवी (इयत्ता ५ वी )
👉  इयत्ता- आठवी (इयत्ता ८ वी)

शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच (५ वी व ८ वी) Scholarship Exam Question Bank

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे प्राथमिक / माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०१७ व फेब्रुवारी २०२१ या वर्षातील सरावासाठी जुन्या प्रश्नपत्रिका व उत्तरसुची डाउनलोड करण्यासाठी खाली निळ्या रंगाच्या सूचनेवर क्लिक करा. 👉👉
👉👉प्राथमिक/माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०१७ या वर्षातील जुन्या प्रश्नपत्रिकांसाठी 
क्लिक करा.

NMMS online Test सोडवा व पाच मिनटात आपला निकाल पहा.

आमचा  Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.

️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here