MPSC ENGLISH GRAMMAR
आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये इंग्रजी भाषेला प्रचंड महत्व प्राप्त झाले आहे. जवळपास सर्वच क्षेत्रामध्ये इंग्रजी भाषेचा प्रभावीपणे वापर होताना दिसत आहे. इंग्रजीचे जागतिक महत्त्व कुणीही नाकारू शकत नाही कारण इंग्रजी ही जगाची ज्ञानभाषा बनली आहे.
इंग्रजी भाषेचे वाढते महत्व लक्षात घेता आज बहुतेक सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये ( Competitive Exams) इंग्रजी भाषेचा अंतर्भाव असलेला आपणास दिसून येतो. इंग्रजी व्याकरण (Grammar) हा स्पर्धा परीक्षांचा आत्मा आहे. व्याकरणाचा अभ्यास हा भाषाशिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग आहे.Global English Creativity या वेबसाईटच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा केंद्रस्थानी ठेऊन इंग्रजी व्याकरण (Grammar) साध्या व सोप्या पद्धतीने अभ्यासण्यासाठी एक वेबपेज तयार करण्यात आले आहे. इंग्रजी व्याकरणाशी संबंधित जवळपास सर्व घटक या वेबपेजमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. निश्चितच हे वेबपेज सर्वांसाठी एक प्रकारची संजीवनीच ठरणार आहे.
MPSC ENGLISH GRAMMAR
वेबपेजला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा