Home इतर गणित वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Maths vrnnatmk nondi...

गणित वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Maths vrnnatmk nondi akarik mulyamapan nondi Pdf

27
0
खालीलप्रमाणे गणित या विषयाच्या  काही सर्वसाधारण नमुना वर्णनात्मक नोंदी दिलेल्या आहे. त्या फक्त मार्गदर्शक आहेत. शिक्षकांनी प्रत्यक्ष दैनंदिन निरीक्षणाच्या आधारे नोंदी कराव्यात.
🔰 वर्णनात्मक नोंदी :- गणित 👇
संख्या वाचन करतो
लहान मोठ्या संख्या ओळखतो
संख्याचा क्रम ओळखतो
संख्या चढत्या उतरत्या क्रमाने लिहितो
बेरीज , वजाबाकी ,गुणकार , भागाकार क्रिया समजून घेतो
पाढे पाठांतर करतो
गुणाकाराने पाढे तयार करतो
संख्या अक्षरी लिहितो
अक्षरी संख्या अंकात मांडतो
१० संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो
११ संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करतो
१२ तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो
१३ संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगतो
१४ विविध भौमितिक संबोध समजून घेतो
१५ विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढतो
१६ भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगतो
१७ गणितीय चिन्हे ओळखतो
१८ चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण सोडवितो
१९ गणितातील सूत्रे समजून घेतो
२० सूत्रात किंमती भरून उदाहरण सोडवितो
२१ भौमितिक आकृत्याची परिमिती काढतो
२२ भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढतो
२३ विविध परिमाणे समजून घेतो
२४ परिमाणाचे उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात रूपांतर करतो
२५ विविध राशिची एकके सांगतो
२६ विविध आकाराचे पृष्ठफळ व घनफळ सांगतो
२७ उदाहरणे गतीने सोडवितो
२८ सांख्यकीय माहितीचे अर्थविवेचन करतो
२९ आलेखाचे वाचन करतो
३० आलेखावरील माहिती समजून घेऊन अचूक उत्तरे देतो
३१ दिलेल्या माहितीवरून आलेख काढतो
३२ विविध संज्ञाचे अर्थ व माहिती अचूक सांगतो
३३ संख्यातील अंकाची स्थानिक किमत अचूक सांगतो
३४ संख्या विस्तारीत रूपात लिहितो
३५ समीकरणावर आधारीत सोपी शाब्दिक उदाहरणे सोडवितो
३६ अक्षरी उदाहरणे समजून घेऊन समीकरण मांडतो
३७ क्रमबद्ध मांडणी करून उदाहरण सोडवितो
३८ थोर गणिततज्ञाविषयी माहिती मिळवितो
३९ उदाहरण सोडविण्यासाठी विविध क्लृप्त्याचा वापर करतो
४० गणितीय कोडी सोडवितो
४१ सारणी व तक्ता तयार करतो
४२ दिलेल्या माहितीवरून अचूक भौमितिक आकृती काढतो.
४३ आत्मविश्वासपूर्वक बैजिक समीकरणे सोडवतो.
४४ गणिती संबोधांचा व्यवहारात उपयोग करतो.
४५ बेरीज/वजाबाकी करताना कधी कधी हाताचा घेत नाही.
४६ भौमितिक आकृत्या काढताना अचूक मापे घेत नाही.
४७ पाढे पाठांतर करावे.
४८ मुलभूत गणिती क्रिया अधिक अचूक होण्यासाठी सराव आवाश्यक.
४९ संख्या वाचन व लेखन करताना चुका करतो.
५० गणितामध्ये रुची दाखवत नाही.
५१ संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगतो.
५२ गणितीय चिन्हे ओळखतो.
५३ विविध राशिची एकके सांगतो.
५४ गुणाकाराने पाढे तयार करतो.
५५ संख्या अक्षरी लिहितो.
५६ विविध आकाराचे पृष्ठफळ व घनफळ सांगतो.
५७ आलेखाचे वाचन करतो.
५८ संख्यातील  अंकाची स्थानिक
५९ किंमत अचूक सांगतो.
६० तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो.
६१ अक्षरी संख्या अंकात मांडतो.
६२ संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो.
६३ गुणाकाराने पाढे तयार करतो.
६४ संख्या अक्षरी लिहितो.
६५ अक्षरी संख्या अंकात मांडतो.
६६ संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो.
६७ लहान मोठ्या संख्या ओळखतो.
६८ संख्या चढत्या उतरत्या क्रमाने लिहितो.
६९ पाढे पाठांतर करतो.
७० सूत्रात किंमती  भरून उदाहरण सोडवितो.
७१ संख्याचा क्रम ओळखतो.
७२ बेरीज , वजाबाकी ,गुणकार , भागाकार क्रिया समजून घेतो
७३ विविध भौमितिक संबोध समजून घेतो.
७४ भौमितिक आकृत्याची परिमिती काढतो.
७५ संख्या वाचन करतो
७६ थोर गणित तज्ज्ञांविषयी माहिती मिळवितो.
७७  सोडविण्यासाठी विविध क्लृप्त्याचा वापर करतो.
७८ समीकरणावर आधारीत सोपी शाब्दिक उदाहरणे सोडवितो.
७९ क्रमबद्ध मांडणी करून उदाहरण सोडवितो.
८० गणितीय कोडी सोडवितो
८१ सारणी व तक्ता तयार करतो.
८२ विविध परिमाणे समजून घेतो.
८३ गणितातील सूत्रे समजून घेतो
८४ उदाहरणे गतीने सोडवितो.
८५ चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण सोडवितो.
८६ सांख्यकीय माहितीचे अर्थविवेचन करतो.
८७ विविध संज्ञाचे अर्थ व माहिती अचूक सांगतो.
८८ भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगतो.
८९ आलेखावरील माहिती समजून घेऊन अचूक उत्तरे देतो.
९० दिलेल्या माहितीवरून आलेख काढतो.
९१ परिमाणाचे उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात रूपांतर करतो.
९२ संख्या विस्तारीत रूपात लिहितो
९३ दैनंदिन जीवनात व व्यवहारात गणिताचा वापर करतो.
९४ भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढतो.
९५ संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करतो.
९६ विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढतो.
🔰  गणित वर्णनात्मक नोंदी 🔰

💥इयत्ता १ ली.ते ८ वी. आकारिक चाचणी क्रमांक – १💥

💥प्रथम सत्र संकलित मूल्यमापन / प्रथम सत्र परीक्षा  प्रश्नपत्रिका pdf


आमचा  Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.

️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here