Home एम.एस. बोर्ड SSC / HSC Board इयत्ता दहावी | गणित | अंतर्गत मूल्यमापन | नमुना प्रश्नपत्रिका | Std...

इयत्ता दहावी | गणित | अंतर्गत मूल्यमापन | नमुना प्रश्नपत्रिका | Std X | Mathematics | Internal Evaluation | Sample question paper

21
0
10 वी, 2022, 9 वी, Evaluation System, Evaluation under Std. 10th math Examination /Question paper 2022, http://creativelearning.co.in/sscboardexam2021-internal-marks/, sscboardpune,content,uploads,SSC-STD-IX-Revised-Syllabus-Evaluation-System, Internal Evaluation, internal marks, Mathematics, pdf, Sample question paper, ssc, sscboardexam2021, sscboardexam2022, sscboardpune, Std X, Std X Mathematics Internal Evaluation, अंतर्गत मूल्यमापन, इ., इयत्ता, इयत्ता 10 वी गणित अंतर्गत मूल्यमापन / प्रश्नपत्रिका 2022, इयत्ता दहावी गणित अंतर्गत मूल्यमापन, गणित, ची, च्या, दहावी, दहावी नमुना प्रश्नपत्रिका, नमुना, नमुना प्रश्नपत्रिका, नववी, प्रश्नपत्रिका

इयत्ता दहावी | गणित  | अंतर्गत मूल्यमापन | नमुना प्रश्नपत्रिका | Std X | Mathematics | Internal Evaluation | Sample question paper

गणित ( बीजगणित ,भूमिती )
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या मार्फत इयत्ता १० वी एस.एस.सी.बोर्ड लेखी परीक्षा – दि. १५ मार्च २०२२ ते ४ एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात येणार आहे.
 श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा,अंतर्गत मूल्यमापन – दि. २५  फेब्रुवारी  २०२२ ते १४ मार्च  २०२२ या कालावधीत घेण्याचे सूचित केले आहे. 
  इयत्ता १० वी. गणित विषयाचे मूल्यमापन पुढीलप्रमाणे केले जाते.यात प्रामुख्याने गणित – ४० गुण व भूमिती – ४० गुण अशी एकूण ८० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येते. २० गुण हे अंतर्गत मूल्यमापनासाठी आहे. ( 40+40+20=100 )
अंतर्गत मूल्यमापनाची २० गुणांची विभागणी
गृहपाठ (MCQ) बहुपर्यायी चाचणी 
गृहपाठ -गणित भाग – 1   = 05 गुण  (MCQ) बहुपर्यायी चाचणी  गणित भाग -1                                                       = ०५ गुण 
गृहपाठ -गणित भाग – 2   = 05 गुण  (MCQ) बहुपर्यायी चाचणी  गणित भाग -2                                                       = ०५ गुण          
एकूण गुण              = 10 गुण                                       = 10 गुण 
टीप – गणित भाग १ मधील कोणत्याही ५ कृती किंवा ५ मोठी उदाहरणे सोडवून घ्यावीत. त्यांना योग्य ते गुण देऊन त्याचे रुपांतर ५ गुणात करावे. त्याचप्रमाणे गणित भाग २ मधील ५ कृती किंवा
५ मोठी उदाहरणे सोडवून घ्यावीत व त्यांना दिलेल्या गुणांचे रुपांतर ५ गुणात करुन गृहपाठासाठी १० पैकी गुणांची नोंद करावी.
टीप – वगळलेल्या अभ्यासक्रमाचा विचार करुन गणित भाग १ व गणित भाग २ मधील घटकांवर प्रत्येकी १० गुणांची  बहुपर्यायी प्रश्न देऊन चाचणी घेण्यात यावी. त्यात मिळालेल्या गुणांचे भाग १ साठी ५ गुणांमध्ये व भाग २ साठी ५ गुणांमध्ये रुपांतर करुन १० पैकी गुणांची नोंद करावी.                     

सूचना : – गृहपाठ व बहुपर्यायी चाचणी किंवा प्रात्यक्षिक परीक्षा पेपर यांच्या नोंदी जतन करून ठेवाव्यात.

👇👇👇 बीजगणित ,भूमिती (MCQ) बहुपर्यायी चाचणी नमुना प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

👇👇👇बीजगणित ,भूमिती  नमुना प्रात्यक्षिक पेपर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

👇👇👇गणित अंतर्गत मूल्यमापन तक्ता मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

  💥महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ, पुणे यांचे
अंतर्गत व श्रेणी विषय मूल्यमापनाबाबत मार्गदर्शक सूचना पत्र पहा
( इ. १० वी.) परीक्षा  सन – २०२१-२२ .💥

👇👇👇 जलसुरक्षा विषयाचे मूल्यमापन येथे पहा. 

आमचा  Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.

️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here