विद्यार्थी मित्रांनो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत मराठी व्याकरण, भाषाभ्यास यावर आधारित Online Test-Seriesजी तुम्हांला अभ्यासासाठी सहाय्यभूत ठरणार आहे. प्रत्येक प्रश्न सोडवल्यानंतर आपले उत्तर चूक की बरोबर हे लगेच दिसेल. त्याचबरोबर आपले उत्तर जर चुकले तर बरोबर उत्तर नेमकी कोणते? हे देखील आपल्याला दिसणार आहे. तुमच्या अभ्यासासाठी या टेस्टची निश्चितच मदत होणार आहे. चला Start quize या बटनावर क्लिक करा व टेस्टला सुरुवात करा. Marathi Language Study Online Practice Test-1
[WpProQuiz 22]
आमचा Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर नवीन माहिती लवकर प्राप्त करा.
पारिभाषिक शब्द_Marathi paribhashik shabd
ज्ञानप्रसाराच्या विविध माध्यमांत आणि जीवन व्यवहारात सतत बदल होत असतात. साहजिकच त्या-त्या ज्ञानक्षेत्रात वा व्यवहारात प्रचलित शब्दांहून वेगळे शब्द वापरले जातात....
शब्दसिद्धी व शब्दसिद्धीचे प्रकार
Shabdasiddhi and types of Shabdasiddhi
आपण बोलताना अनेक शब्द उच्चारतो, आपण आपले विचार शब्दांच्या सहाय्याने व्यक्त करतो. वाक्यात जे शब्द वापरतो ते...