उपयोजित लेखन| मराठी कुमारभारती | प्रसंग लेखन | Upyojit lekhan | Marathi Kumarabharati | Prasang lekhan
Applied Writing, Applied Writing Marathi Kumarabharati, Context Writing, Marathi Kumarabharati, Marathi Kumarabharati Context Writing, Prasang lekhan, Upyojit lekhan, Upyojit lekhan Prasang lekhan, प्रसंगलेखन इन मराठी, प्रसंगलेखन कसे करावे, मराठी प्रसंगलेखन, इयत्ता 10 वी मराठी, इयत्ता 9 वी मराठी,Prasang lekhan in marathi |
स्वविचारांचे प्रकटीकरण ही क्षमता/कौशल्य आत्मसात करण्यासाठी निबंध लेखन या घटकाचा अभ्यास आवश्यक असतो. निबंध लेखन म्हणजे विचारांची विषयानुरूप केलेली मुद्देसूद मांडणी, आज आपण प्रसंगलेखन या निबंध लेखन प्रकाराचा अभ्यास करणार आहोत.
|
प्रसंगलेखन 💥पाहिलेल्या एखादया दृश्याचे, व्यक्तीचे किंवा प्रसंगाचे चित्र हुबेहुव शब्दांत रेखाटणे यालाच प्रसंगलेखन असे म्हणतात.
💥विद्यार्थ्याच्या अनुभव विश्वाला परिचित प्रसंग देऊन त्यांचे वर्णन करण्यास सांगितले जाते. |
💥प्रसंगलेखन करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे 💥 |
🔴 विषय व त्याच्याशी संबंधीत मुद्दे देऊन लेखन करण्यास सांगितले जाते.
🔴दिलेल्या प्रसंगात आपण हजर आहोत आणि त्यात आपला प्रत्यक्ष सहभाग आहे अशी कल्पना करून लेखन करणे अपेक्षित असतं.
🔴प्रसंगलेखन करताना तो प्रसंग वाचणण्याच्या मनाला भिडला पाहिजे बाचकांच्या डोळ्यासमोर
त्या प्रसंगाचे शब्दचित्रच उभे राहिले पाहिजे.
🔴प्रसंगलेखनात निरिक्षण शक्तीची खरी परीक्षा असते. सूक्ष्म निरिक्षणाशिवाय वर्णन रसपूर्ण होत नाही.
🔴 भाषा प्रभावी चित्रदर्शी वर्णन करणारी असावी भाषा सोपी असावी अलंकारीक नसावी.
🔴लेखन प्रसंगानुरूप संवेदनशील असावे,
🔴प्रसंगाचे किंवा घटनेचे स्वरूप आपल्या लेखनात स्पष्ट झाले पाहिजे. • लेखनात सुरुवात मध्यभाग समारोप अशी रचना असावी,
|
💥इयत्ता 10 वी मराठी कुमारभारती कृतीपत्रिकेत विदयार्थ्याच्या अनुभवविश्वाला परिचित प्रसंग देऊन त्याचे वर्णन करण्यास सांगितले जाईल किंवा चित्र देऊन त्याचे वर्णन करण्यास सांगितले जाईल.
💥 शब्दमर्यादा १०० ते १२० शब्द.
मूल्यमापन योजना
💥 नमुना कृती .💥 |
💥 अधिकचा सरावासाठी कृती येथे पहा.💥 |
💥💥 💥💥 💥💥 💥💥 💥💥 💥💥 |
Nice👌👌