Home १० वी बालभारती मराठी कुमारभारती | पारिभाषिक शब्द | Marathi Kumarabharati | paaribhaashik shabd |...

मराठी कुमारभारती | पारिभाषिक शब्द | Marathi Kumarabharati | paaribhaashik shabd | Terminology

16
0

मराठी कुमारभारती | पारिभाषिक शब्द | Marathi Kumarabharati | paribhashik shabd | Terminology

पारिभाषिक शब्द मराठी,पारिभाषिक शब्द to english,पारिभाषिक शब्द का अर्थ, मराठी पारिभाषिक शब्द,पारिभाषिक शब्द मराठी list,पारिभाषिक शब्द मराठी उदाहरण,पारिभाषिक शब्द मराठी अर्थ, पारिभाषिक शब्दावली मराठी, पारिभाषिक शब्द इन मराठी,पारिभाषिक शब्द, मराठी कुमारभारती पारिभाषिक शब्द, Marathi Kumarabharati paribhashik shabd , Terminologyin marathi, Terminology Marathi, Terminology to English, Terminology Meaning, Marathi Terminology, Terminology Marathi list, Terminology Marathi Example, Terminology Marathi Meaning, Terminology Marathi, Terminology in Marathi, Terminology in Marathi,
  ज्ञानप्रसाराच्या विविध माध्यमांत आणि जीवन व्यवहारात सतत बदल होत असतात. साहजिकच त्या-त्या ज्ञानक्षेत्रात वा व्यवहारात प्रचलित शब्दांहून वेगळे शब्द वापरले जातात. विशिष्ट ज्ञानक्षेत्रातील माहिती, संकल्पना यांच्या प्रकटीकरणाला योग्य ठरतील असे शब्द वापरण्याची गरज असते. भाषिक व्यवहाराच्या या वेगळेपणातून ज्ञानक्षेत्रांची वा व्यवहारांची परिभाषा सिद्ध होते. अशा परिभाषेतून शास्त्रभाषेचा व ज्ञानभाषेचा विकास होत असतो. बदलते जीवनव्यवहार, वाढत्या गरजा आणि विस्तारणारी ज्ञानक्षेत्रे यांनुसार ‘पारिभाषिक संज्ञा’ निर्माण होतात.
पारिभाषिक पदनामांच्या वापरामुळे किंवा पारिभाषिक संज्ञांच्या वापरामुळे विचार, संकल्पना यांच्या प्रकटीकरणात विशिष्टता, निर्दोषता येते. पारिभाषिक संज्ञांचा मूळ उद्देश व्यवहारसापेक्ष भाषेचे उपयोजन हा आहे.
शिक्षण, विविध शास्त्रे, प्रशासन, आरोग्य, समाज, उद्योग, व्यापार, न्याय, आर्थिक व्यवहार, कला, संस्कृती इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये आवश्यकतेनुसार पारिभाषिक संज्ञा उपयोगात आणल्या जातात. या संज्ञांमुळे ज्ञानव्यवहार अधिक प्रभावी आणि सुस्पष्ट होतात. या दृष्टीने पारिभाषिक संज्ञांना अनन्यसाधारण महत्त्व असते.
 💥पारिभाषिक शब्द 💥
 💥💥 💥💥 💥💥 💥💥 💥💥 💥💥
मराठी कुमारभारती काही पारिभाषिक शब्द व त्यांचे अर्थ पाहण्यासाठी समोरील बटणावर क्लिक करा.

 आमचा  Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.

️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here