💥प्रत्ययघटित शब्द💥 |
💥शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लागून काही शब्द तयार होतात. त्यांना प्रत्यय म्हणतात.
💥नंतर लागणाऱ्या शब्दांना प्रत्यय म्हणतात.
💥प्रत्यय लागून तयार शब्द प्रत्ययघटित शब्द ( शब्दाच्या पुढे, नंतर )
💥मूळ शब्दांच्या नंतर एक किंवा अधिक अक्षरे जोडून जे शब्द तयार होतात, त्यांना प्रत्ययघटित शब्द म्हणतात.
marathi vyaakaran, marathi grammar suffixes
|
💥शब्दसिद्धी व शब्दसिद्धीचे प्रकार 💥 |