पाठाची पार्श्वभूमी |
‘कर्ते सुधारक कर्वे’ या पाठात डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यांनी महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे व्यक्तित्व आणि कार्यकर्तृत्व यांचा परिचय करून दिला आहे. भारतातील पहिले महिला विद्यापीठ उभारण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट, समाजाच्या छळवादी वृत्तीकडे क्षमाशीलपणे दुर्लक्ष करून अंगी बाणवलेली अविचल ध्येयनिष्ठा, ‘बोले तैसा चाले’ अशी तत्त्वनिष्ठ वृत्ती ही महर्षी कर्वे यांची गुणवैशिष्ट्ये लेखकाने या उलगडून दाखवली आहेत. |
||
ईश्वरचंद्र विदयासागर: |
||
पंडिता रमाबाई : |
||
. |
‘कर्ते सुधारक कर्वे’ या पाठाचा व्हिडिओ पहा..
अहमदनगर जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे आयोजित आंतरजाल उपक्रम
मार्गदर्शक : श्री.सचिन यादव,
कोल्हापूर.
[WpProQuiz 27]
आमचा Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर नवीन माहिती लवकर प्राप्त करा.
️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️