Home एम.एस. बोर्ड SSC / HSC Board 2022|आरोग्य व शारीरिक शिक्षण मूल्यांकन|इ. १० वी. |2022 Health and Physical Education...

2022|आरोग्य व शारीरिक शिक्षण मूल्यांकन|इ. १० वी. |2022 Health and Physical Education Evaluation| iytta10 vi

22
1

2022 आरोग्य व शारीरिक शिक्षण मूल्यांकन | इ. १० वी. | 2022 Health and Physical Education Evaluation | iytta10 vi

10 th 2022 Health and Physical Education Evaluation, १० वी परीक्षा मार्च २०२२, 10th, 2022 Health and Physical Education Evaluation, 2022 आरोग्य व शारीरिक शिक्षण मूल्यांकन, 9 th, Evaluation iytta10 vi, Health and Physical Education, iytta10 vi, SSC Bord Exam, अभ्यासक्रमावर आधारीत लेखन कार्य, आरोग्य व शारीरिक शिक्षण २०२२ साठी मूल्यांकन, इ. १० वी, इ. १० वी. 2022 Health and Physical Education Evaluation, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२२, मार्च २०२२ साठी मूल्यांकन पध्दत
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा मार्च २०२२
आरोग्य व शारीरिक शिक्षण  
 कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे इ. १० वीच्या आरोग्य व शारीरिक शिक्षण या विषयाचे नियमित मूल्यांकन पद्धती ऐवजी मार्च २०२२ साठी सदर मूल्यांकन पध्दत सूचित केली आहे.
यामध्ये आरोग्य व शारीरिक शिक्षण विषयाचे किमान एका सत्राचे मूल्यांकन करण्यात यावे. प्रात्यक्षिक व लेखन कार्य प्रत्येकी ५० गुणांची परीक्षा घेऊन मिळालेल्या १०० गुणांपैकी प्रचलित पद्धतीनुसार श्रेणी देण्यात यावी. सदर विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा व लेखन कार्य इ. घेण्याचे स्वातंत्र्य संबंधित माध्यमिक शाळांना राहिल. त्यामुळे सदर परीक्षेचे शालेय स्तरावर आयोजन करुन त्याचे मूल्यांकन विभागीय मंडळाकडे जमा करावे असे सूचित करण्यात आले आहे.

👇 💥आरोग्य व शारीरिक शिक्षण  २०२२ साठी मूल्यांकन 💥👇

 कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाची परिस्थिती पाहून निर्धारित अभ्यासक्रम असलेल्या क्षमतांमध्ये साधार्म्य असलेल्या क्षमता वापरून मूल्यांकन करण्याचे स्वातंत्र्य शालेय स्तरावर राहील. मार्गदर्शक सूचना कमीत कमी विद्यार्थ्यांच्या बॅचेस करुन शारीरिक अंतर ठेवून गटागटाने प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात याव्यात. कॉमन साहित्याचा वापर टाळून वैयक्तिक स्वरूपाच्या क्षमता प्रात्यक्षिके घेण्यात यावीत. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रात्यक्षिक परीक्षेसाठी लागणारे शक्य होईल ते साहित्य विद्यार्थ्यांनी स्वतः आणण्याचा प्रयत्न करावा. उदा. स्किपिंग रोप, योगा मॅट/ सतरंजी इ.
💥 अभ्यासक्रमावर आधारीत लेखन कार्य येथे पहा.💥

  💥महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ, पुणे यांचे
अंतर्गत व श्रेणी विषय मूल्यमापनाबाबत मार्गदर्शक सूचना पत्र पहा
( इ. १० वी.) परीक्षा  सन – २०२१-२२ .💥

💥 आरोग्य व शारीरिक शिक्षण २०२२ साठी मूल्यांकन गुणदान तक्ता .💥

💫 जलसुरक्षा विषयाचे मूल्यमापन येथे पहा. 💫

 
आमचा  Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.

️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here