Home Uncategorized आरोग्य व शारीरिक शिक्षण वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Health...

आरोग्य व शारीरिक शिक्षण वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Health and Physical Education Descriptive Notes | Physical assessment records pdf

38
0
खालीलप्रमाणे आरोग्य व शारीरिक शिक्षण  या विषयाच्या  काही सर्वसाधारण नमुना वर्णनात्मक नोंदी दिलेल्या आहे. त्या फक्त मार्गदर्शक आहेत. शिक्षकांनी प्रत्यक्ष दैनंदिन निरीक्षणाच्या आधारे नोंदी कराव्यात.
🔰 वर्णनात्मक नोंदी :- शारीरिक शिक्षण 👇
1 खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो.
2 आरोग्यासाठी नियमित व्यायाम करतो.
3 तालबद्ध हालचाली करतो.
4 गटाचे नेतृत्व करतो.
5 खेळ व शारीरिक हालचालीतून आनंद मिळवतो.
6 गटातील सहकाऱ्याना मार्गदर्शन करतो.
7 इतराशी खिलाडू वृत्तीने वागतो.
8 विविध खेळात व स्पर्धेत भाग घेतो.
9 खेळाची विविध कौशल्ये आत्मसात करतो.
10 मैदानावरील विविध कामे आवडीने करतो.
11 क्रिडागंणाचे मोजमापे लक्षात घेऊन मैदानाची आखणी करतो.
12 आरोग्यदायी सवयीचे पालन करतो.
13 मनोरंजक खेळात सहभागी होतो.
14 शारीरिक श्रम आनंदाने करतो.
15 मैदानाची स्वच्छता करतो.
16 जय पराजय आनंदाने स्वीकारतो.
17 पंचाच्या निर्णयाचे आदर करतो.
18 खेळातून राष्ट्रभक्ती मुल्याची जोपासना करतो.
19 श्रेष्ठ खेळाडूची माहिती करून घेतो.
20 शिस्तीचे पालन करतो.
21 विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती करून घेतो.
22 विविध योगासने व कवायत प्रकाराची माहिती घेतो.
23 विविध योगासने व कवायत प्रकार सादर करतो.
24 कलेविषयी रुचि ठेवतो.
25 दैनंदिन शालेय खेळात भाग घेतो.
26 आरोग्यासाठी व्यायामाचे महत्व सांगतो.
27 राहणीमान स्वच्छ व नीटनेटके ठेवतो.
28 खेळात सहभाग घेताना संकोच बाळगतो.
29 खेळातून राष्ट्रभक्ती मुल्याची जोपासना करतो.
30 दैनंदिन शालेय खेळात भाग घेतो.
31 आरोग्यासाठी व्यायामाचे महत्व सांगतो.
32 विविध योगासने व कवायत प्रकाराची माहिती घेतो.
33 विविध योगासने व कवायत प्रकार सादर करतो.
34 कलेविषयी रुचि ठेवतो.
35 श्रेष्ठ खेळाडूची माहिती करून घेतो.
36 शिस्तीचे पालन करतो.
37 विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती करून घेतो.
38 खेळ व शारीरिक हालचालीतून आनंद मिळवतो.
39 गटातील सहकर्‍यांना मार्गदर्शन करतो.
41 क्रिडागंणाचे मोजमापे लक्षात घेऊन मैदानाची आखणी करतो.
42 आरोग्यदायी सवयीचे पालन करतो.
43 मनोरंजक खेळात सहभागी होतो.
44 शारीरिक श्रम आनंदाने करतो.
45 इतराशी खिलाडू वृत्तीने वागतो.
46 विविध खेळात व स्पर्धेत भाग घेतो.
47 खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो.
48 आरोग्यासाठी नियमित व्यायाम करतो.
49  तालबद्ध  हालचाली करतो.
50 गटाचे नेतृत्व करतो.
51 खेळाची विविध कौशल्ये आत्मसात करतो.
53 मैदानावरील विविध कामे आवडीने करतो.
54 मैदानाची स्वच्छता करतो.
55 जय पराजय आनंदाने स्वीकारतो.
56 पंचाच्या निर्णयाचे आदर करतो.
57 खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो.
58 आरोग्यासाठी नियमित व्यायाम करतो.
59 तालबद्ध  हालचाली करतो.
60 गटाचे नेतृत्व करतो.
61 खेळ व शारीरिक हालचालीतून आनंद मिळवतो.
62 गटातील सहकर्‍यांना मार्गदर्शन करतो.
63 इतराशी खिलाडू वृत्तीने वागतो.
64 विविध खेळात व स्पर्धेत भाग घेतो.
65 खेळाची विविध कौशल्ये आत्मसात करतो.
66 मैदानावरील विविध कामे आवडीने करतो.
67 क्रिडागंणाचे मोजमापे लक्षात घेऊन मैदानाची आखणी करतो.
68 आरोग्यदायी सवयीचे पालन करतो.
69 मनोरंजक खेळात सहभागी होतो.
70 शारीरिक श्रम आनंदाने करतो.
71 मैदानाची स्वच्छता करतो.
72 जय पराजय आनंदाने स्वीकारतो.
73 पंचाच्या निर्णयाचे आदर करतो.
74 खेळातून राष्ट्रभक्ती मुल्याची जोपासना करतो.
75 श्रेष्ठ खेळाडूची माहिती करून घेतो.
76 शिस्तीचे पालन करतो.
77 विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती करून घेतो.
78 विविध योगासने व कवायत प्रकाराची माहिती घेतो.
79 विविध योगासने व कवायत प्रकार सादर करतो.
80 कलेविषयी रुचि ठेवतो.
81 दैनंदिन शालेय खेळात भाग घेतो.
82 आरोग्यासाठी व्यायामाचे महत्व सांगतो.

इयत्ता १ ली.ते ८ वी. आकारिक चाचणी क्रमांक – १

प्रथम सत्र संकलित मूल्यमापन / प्रथम सत्र परीक्षा  प्रश्नपत्रिका pdf


आमचा  Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.

️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here