First Semester Composite Assessment / First Semester Exam Question Paper pdf
विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बंधूंनो 2022 मध्ये आकारिक चाचणी क्रमांक 1 घ्यायची आहे व नंतर आपल्याला इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम संकलित मूल्यमापन परीक्षा / प्रथम सत्र परीक्षा घ्यायची असून त्यासाठी आपणास काही नमुना प्रश्नपत्रिका देण्यात आल्या आहेत सदर प्रश्नपत्रिका ह्या मागील वर्षीच्या आहेत, सदर प्रश्नपत्रिका आपल्याला फक्त माहितीसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. खालील सर्व प्रश्नपत्रिका या विविध व्हाट्सअप ग्रुप वरून एकत्रित केलेल्या आहेत याचा उपयोग आपणास नक्कीच होईल. अशी अपेक्षा आहे. |
💥इयत्ता १ ली.ते ८ वी. आकारिक चाचणी क्रमांक – १💥
|
- दि. 22 जून 2015 रोजी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमाचा शासन निर्णय
- विद्या प्राधिकरणाने दि. 15-09-2019 रोजीचा आदेश
- शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद, जळगाव यांचे परिपत्रक24-08-2022
- शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद, चंद्रपूर यांचे परिपत्रक25-08-2022
- शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद, वर्धा यांचे परिपत्रक 30-08-2022
आमचा Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर नवीन माहिती लवकर प्राप्त करा.
️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️