विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी विषय म्हटल्यावर मनात भीती, धडधड असते. पण काळजी करू नका आम्ही तुम्हाला इयत्ता 10 वी च्या बोर्ड परीक्षेसाठी उपयुक्त इंग्रजी व्याकरण, भाषाभ्यास यांवर आधारित असणाऱ्या वेबपेजवर घेऊन जाणार आहोत. जेथे इ. 8 वी. ते 10 वी. च्या विद्यार्थ्यांना उपयुक्त असे सहज सोप्या भाषेत इंग्रजी विषयाचे व्याकरण, भाषाभ्यास तुम्हाला पहायला मिळेल. आम्हाला खात्री आहे, या वेबपेज वरील माहिती तुमच्या मनातील इंग्रजीची भीती घालवण्यास निश्चितच मदत करेल व तुमच्यात आत्मविश्वास निर्माण करेल. Student friends, when I say English subject, my mind is full of fear. But don’t worry, we are going to take you to a webpage based on English grammar, linguistics useful for 10th class board exam. Where e.g. 8th To 10th. You will find English subject grammar, language study in simple language that is useful for students. |
💥💥💥 विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषयाच्या अतिशय महत्त्वाच्या Links..💥💥💥 |
आमचा Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर नवीन माहिती लवकर प्राप्त करा.
️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️
Give other subjects like science math &sst. For class 10th semi english
Nice Sir- Shruti Bhome