नमस्कार शिक्षक-विद्यार्थी मित्रांनो दिवाळी सुट्ट्या साधारण २० ऑक्टोबर पासून सुरु होतात. या दिवाळी सुट्ट्या मध्ये विद्यार्थ्यांना द्यावयाचा अभ्यास pdf स्वरूपात उपलब्ध करून दिलेला आहे. . दिवाळी अभ्यास स्वाध्यायाची तयारी दिवाळी सुट्ट्या मध्ये मुलांकडून करून घ्यायची आहे. जेणेकरून कोरोना काळामध्ये मुले लेखन कार्यामध्ये मागे पडले आहे. त्यामुळे या उपक्रमाद्वारे मुलांचा जास्तीत जास्त लेखन वाचन सराव होईल. यासाठीच या दिवाळी अभ्यासाच्या pdf तुमच्या पर्यंत पोहोचवत आहोत, सदर दिवाळी अभ्यासाच्या pdf ह्या विविध व्हाट्सअप ग्रुप वर आलेल्या एकत्रित करण्यात आलेल्या आहेत. व त्या सर्व pdf आपल्या पर्यंत पोहोचवत आहोत. या दिवाळी सुट्टीतील अभ्यासाचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल. सदर दिवाळी अभ्यास pdf पाहून खात्री करूनच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा |
दिवाळीच्या सुट्टीत विद्यार्थ्यांना उपयुक्त असा आनंददायी ‘दिवाळी अभ्यास pdf’ . इयत्तांच्या समोर क्लीक करून त्या–त्या इयत्तांचा अभ्यास डाउनलोड करा. |
दिवाळी अभ्यास ( नवनीत ) diwali-abhyas-gruhpath
✒ इ. १ली दिवाळी अभ्यास Dipavali Abhyas Gruhpath
✒इ. २री दिवाळी अभ्यास Dipavali Abhyas Gruhpath
✒ इ. ३री दिवाळी अभ्यास Dipavali Abhyas Gruhpath
✒ इ. ४थी दिवाळी अभ्यास Dipavali Abhyas Gruhpath
✒ इ. ५ वी दिवाळी अभ्यास Dipavali Abhyas Gruhpath
✒ इ. ६ वी दिवाळी अभ्यास Dipavali Abhyas Gruhpath
✒ इ. ७ दिवाळी अभ्यास Dipavali Abhyas Gruhpath
आमचा Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर नवीन माहिती लवकर प्राप्त करा.
️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️