🔰 वर्णनात्मक नोंदी :- मराठी 👇👇 |
१ |
आपले विचार ,अनुभव ,भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो/ करते. |
२ |
ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो. |
३ |
बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो. |
४ |
कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो. |
५ |
प्रभावीपणे प्रकटवाचन करतो. |
६ |
मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो. |
७ |
आत्मविश्वासपूर्वक बोलतो. |
८ |
दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो. |
९ |
लक्षपूर्वक , एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो. |
१० |
योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो. |
११ |
विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो. |
१२ |
स्वत:हून प्रश्न विचारतो. |
१३ |
कविता तालासुरात साभिनय म्हणतो. |
१४ |
नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो. |
१५ |
नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो. |
१६ |
दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो. |
१७ |
विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो. |
१८ |
बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो. |
१९ |
व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो. |
२० |
भाषण, संभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो. |
२१ |
बोधकथा, वर्तमानपत्रे , मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो. |
२२ |
ऐकलेल्या ,वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो. |
२३ |
मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो. |
२४ |
निंबध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो. |
२५ |
शब्द , वाक्यप्रचार म्हणी , बोधवाक्ये इ चा लेखनात वापर करतो. |
२६ |
अवांतर वाचन करतो |
२७ |
गोष्टी,कविता ,लेख वर्णन इ स्वरूपाने लेखन करतो |
२८ |
मुद्देसूद लेखन करतो. |
२९ |
शुद्धलेखन अचूक करतो. |
३० |
अचूक अनुलेखन करतो. |
३१ |
स्वाध्याय अचूक सोडवितो. |
३२ |
स्वयंअध्ययन करतो. |
३३ |
अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो. |
३४ |
संग्रहवृत्ती जोपासतो. |
३५ |
नियम, सुचना ,शिस्त यांचे पालन करतो. |
३६ |
भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो. |
३७ |
लेखनाचे नियम पाळतो. |
३८ |
लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो. |
३९ |
वाक्यप्रचार व म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो. |
४१ |
पाठातील शंका विचारतो. |
४२ |
हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे. |
४३ |
गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो. |
४४ |
वाचनाची आवड आहे. |
४५ |
कविता चालीमध्ये म्हणतो. |
४६ |
अवांतर वाचन ,पाठांतर करतो. |
४७ |
सुविचाराचा संग्रह करतो. |
४८ |
प्रश्नांची अचूक उत्तरे देतो |
४९ |
दिलेल्या विषयावर निबंध लिहितो. |
५० |
बोधकथा सांगतो. |
५१ |
वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो. |
५३ |
अडखळत वाचन करतो/करते. |
५४ |
दिलेला स्वाध्याय वेळेवर पूर्ण करीत नाही. |
५५ |
नियमित वाचन सराव करावा. |
५६ |
अवांतर वाचन करावे. |
५७ |
कविता गायन मुक्त स्वरात करावे. |
५८ |
कविता पाठांतर करावे. |
५९ |
शुद्धलेखनाचा अधिक सराव करावा. |
६० |
ऱ्हस्व-दीर्घ लेखन अचूक करावे. |
६१ |
वर्गातील चर्चा, उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग हवा. |
६२ |
जोडाक्षरांचे वाचन योग्य व अचूक करावे. |
६३ |
जोडाक्षर लेखनाचा अधिक सराव करावा. |
६४ |
बोधकथा, वर्तमानपत्रे , मासिके इ. वाचतो व इतरांना माहिती सांगतो. |
६५ |
मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो. |
६६ |
लक्षपूर्वक , एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो. |
६७ |
योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो. |
६८ |
नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो. |
६९ |
दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो. |
७० |
विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो. |
७१ |
बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो. |
७२ |
व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो. |
७३ |
भाषण, संभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो. |
७४ |
विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो. |
७५ |
नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो. |
७६ |
कथा कथन लक्षपुर्वक ऐकतो. |
७७ |
सुचवलेल्या शब्दासाठी योग्य नवीन शब्द सांगतो. |
७८ |
आपले विचार ,अनुभव ,भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो. |
७९ |
सुचवलेले गीत अगदी तालासुरात म्हणतो. |
८० |
चित्र पाहून प्रश्न तयार करतो व लिहितो. |
८१ |
चर्चा पाहून अनुरूप प्रश्न तयार करतो. |
८२ |
स्वतःच्या भावना योग्य शब्दात प्रकट करतो. |
८३ |
सुचवलेल्या कडव्याचे अर्थ सांगतो. |
८४ |
स्वतःच्या गरजा योग्य भाषेत सांगतो. |
८५ |
बोलण्याची भाषा, लाघवी सुंदर आहे. |
८६ |
मोठ्यांशी बोलतांना फार नम्रतेने बोलतो. |
८७ |
अवांतर वाचन करतो. |
८८ |
मुद्देसूद लेखन करतो. |
८९ |
वाक्यप्रचार व म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो. |
९० |
दिलेल्या वेळेत प्रकटवाचन , मुकवाचन करतो. |
९१ |
सुचवलेली कथा योग्य व सुंदर भाषेत सांगतो. |
९२ |
दिलेल्या सूचना ऐकतो व तशी कृती करतो. |
९३ |
ऐकलेल्या ,वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो. |
९४ |
मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो. |
९५ |
निंबध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो. |
९६ |
शब्द , वाक्यप्रचार म्हणी , बोधवाक्ये इ. चा लेखनात वापर करतो. |
९७ |
शब्द व वाक्य अगदी स्पष्ट आवाजात म्हणतो. |
९८ |
उदाहरणे पटवून देतांना म्हणीचा वापर करतो. |
९९ |
भाषण करतांना अगदी सहजपणे बोलतो. |
१०० |
सवांद लक्षपूर्वक ऐकतो. |
१०१ |
उदाहरणे पटवून देतांना म्हणीचा वापर करतो. |
१०२ |
चित्र पाहून त्यावरून चित्राचे अचूक वर्णन लिहितो. |
१०३ |
ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो. |
१०४ |
बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो. |
१०५ |
कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो. |
१०६ |
आत्मविश्वासपूर्वक बोलतो. |
१०७ |
दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो. |
१०८ |
स्वत:हून प्रश्न विचारतो. |
१०९ |
शुद्धलेखन अचूक करतो. |
११० |
अचूक अनुलेखन करतो |
१११ |
अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो. |
११२ |
संग्रहवृत्ती जोपासतो. |
११३ |
नियम, सुचना ,शिस्त यांचे पालन करतो. |
११४ |
भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो. |
११५ |
दिलेल्या विषयावर निबंध लिहितो. |
११६ |
बोधकथा सांगतो. |
११७ |
वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो. |
११८ |
स्वतःचे अनुभव श्रवणीय भाषेत सांगतो . |
११९ |
लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो. |
१२० |
सुविचाराचा संग्रह करतो. |
१२१ |
पाठातील शंका विचारतो. |
१२२ |
हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे. |
१२३ |
गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो. |
१२४ |
वाचनाची आवड आहे. |
१२५ |
कविता चालीमध्ये म्हणतो. |
१२६ |
अवांतर वाचन, पाठांतर करतो. |
१२७ |
प्रश्नांची अचूक उत्तरे देतो. |
१२८ |
बोलीभाषेत प्रमाण भाषेचा वापर करतो. |
१२९ |
परिचित व्यक्तींशी उत्तम संवाद साधतो. |
१३० |
लेखनाचे नियम पाळतो. |
१३१ |
स्वाध्याय अचूक सोडवितो. |
१३२ |
स्वयंअध्ययन करतो. |
१३३ |
प्रभावीपणे प्रकटवाचन करतो. |
१३४ |
शब्द व वाक्य अगदी स्पष्ट आवाजात म्हणतो. |
१३५ |
कविता तालासुरात साभिनय म्हणतो. |
१३६ |
गोष्टी,कविता ,लेख वर्णन इ. स्वरूपाने लेखन करतो. |
१३७ |
प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देतो. |
१३८ |
दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो. |
१३९ |
विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो. |
१४० |
बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो. |
१४१ |
व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो. |
१४२ |
भाषण, संभाषण,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो. |
१४३ |
बोधकथा, वर्तमानपत्रे , मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो. |
१४४ |
मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो. |
१४५ |
लक्षपूर्वक , एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो. |
१४६ |
योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो. |
१४७ |
नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो. |
१४८ |
विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो. |
१४९ |
नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो. |
१५० |
प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देतो. |
१५१ |
कथा कथन लक्षपुर्वक ऐकतो. |
१५२ |
सुचववलेल्या शब्दासाठी योग्य नवीन शब्द सांगतो. |
१५३ |
आपले विचार ,अनुभव ,भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो. |
१५४ |
सुचववलेले गीत अगदी तालासुरात म्हणतो. |
१५५ |
चित्र पाहून प्रशन तयार करतो व लिहितो. |
१५६ |
चर्चा पाहून अनुरूप प्रश्न तयार करतो. |
१५७ |
स्वतःच्या भावना योग्य शब्दात प्रकट करतो. |
१५८ |
सुचववलेल्या कडव्याचे अर्थ सांगतो. |
१५९ |
स्वतःच्या गरजा योग्य भाषेत सांगतो. |
१६० |
बोलण्याची भाषा,लाघवी सुांदर आहे. |
१६१ |
मोठ्यांशी बोलतांना फार नम्रतेने बोलतो. |
१६२ |
अवांतर वाचन करतो. |
१६३ |
मुद्देसूद लेखन करतो. |
१६४ |
वाक्यप्रचार व म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो. |
१६५ |
दिलेल्या वेळेत प्रकटवाचन, मुकवाचन करतो. |
१६६ |
सुचववलेली कथा योग्य व सुंदर भाषेत सांगतो. |
१६७ |
दिलेल्या सूचना ऐकतो व तशी कृती करतो. |
१६८ |
ऐकलेल्या ,वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो. |
१६९ |
मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो. |
१७० |
निंबध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो. |
१७१ |
शब्द , वाक्यप्रचार म्हणी , बोधवाक्ये इ चा लेखनात वापर करतो. |
१७२ |
शब्द व वाक्य अगदी स्पष्ट आवाजात म्हणतो. |
१७३ |
उदाहरणे पटवून देतांना म्हणीचा वापर करतो. |
१७४ |
भाषण करतांना अगदी सहजपणे बोलतो. |
१७५ |
सवांद लक्षपूवथक ऐकतो. |
१७६ |
उदाहरणे पटवून देतांना म्हणीचा वापर करतो. |
१७७ |
चित्र पाहून त्यावरून चित्राचे अचूक वर्णन लिहितो. |
१७८ |
ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो. |
१७९ |
बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो. |
१८० |
कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो. |
१८१ |
आत्मविश्वासपूर्वक बोलतो. |
१८२ |
दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो. |
१८३ |
स्वत:हून प्रश्न विचारतो. |
१८४ |
शुद्धलेखन अचूक करतो. |
१८५ |
अचूक अनुलेखन करतो. |
१८६ |
अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो. |
१८७ |
संग्रहवृत्ती जोपासतो. |
१८८ |
नियम, सुचना ,शिस्त यांचे पालन करतो. |
१८९ |
भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो. |
१९० |
दिलेल्या विषयावर निबंध लिहितो. |
१९१ |
बोधकथा सांगतो. |
१९२ |
वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो. |
१९३ |
स्वतःचे अनुभव श्रवणीय भाषेत सांगतो. |
१९४ |
वाचनाची आवड आहे. |
१९५ |
कविता चालीमध्ये म्हणतो. |
१९६ |
अवांतर वाचन ,पाठांतर करतो. |
१९७ |
प्रश्नांची अचूक उत्तरे देतो. |
१९८ |
बोलीभाषेत प्रमाण भाषेचा वापर करतो. |
१९९ |
लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो. |
२०० |
सुविचाराचा संग्रह करतो. |
२०१ |
हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे. |
२०२ |
गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो. |
२०३ |
पाठातील शंका विचारतो. |
२०४ |
गोष्टी,कविता ,लेख वर्णन इ स्वरूपाने लेखन करतो. |