Home ७ वी बालभारती bali bet swadhyay | बाली बेट | मराठी बालभारती | इयत्ता सातवी

bali bet swadhyay | बाली बेट | मराठी बालभारती | इयत्ता सातवी

इयत्ता सातवी मराठी बालभारती बाली बेट - पाठाचे स्पष्टीकरण - online Quiz

24
0

bali bet swadhyay | बाली बेट | मराठी बालभारती | इयत्ता सातवी
iyatta satvi bali bet swadhyay

पु. ल. देशपांडे (१९९९-२०००) : प्रसिद्ध विनोदी लेखक व नाटककार ‘नस्ती उठाठेव’, ‘बटाट्याची चाळ’, ‘गोळाबेरीज’, ‘असा मी असा मी’, ‘फसवणूक’ इत्यादी विनोदी पुस्तकें, ‘अमंलदार’, ‘भाग्यवान’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘सुंदर मी होणार’, ‘ती फुलराणी’ इत्यादी नाटके; ‘व्यक्ती आणि वल्ली’ हे व्यक्तिचित्रण; ‘अपूर्वाई’ आणि ‘पूर्वरंग’ ही प्रवासवर्णने प्रसिद्ध आहेत.

प्रस्तुत पाठात लेखकांनी इंडोनेशियामधील बाली बेट व तेथील निसर्गसृष्टी यांचे नयनरम्य वर्णन केले आहे.

पाठात आलेले वाक्प्रचार व त्यांचे अर्थ 
चूर होणे – बारीक कण होऊन विखरणे, फुटून जाणे, हरवून जाणे.
तत्पर असणे –  लगेच तयार असणे.
स्वागत करणे – सन्मानाने बोलावणे.
पर्वा न करणे – काळजी न करणे, तमा न बाळगणे.
प्रदर्शन मांडणे – दाखवणे, जाहीर करणे.
जीभ चाचरणे  – खरे बोलताना अडखळणे.
वारे वाहू लागणे – (विशेष गोष्टींचे) आगमन होणे.
डोळे मिचकावणे  – खोडसाळपणे नजरेने इशारा करणे. 
उणीव असणे  – कमतरता असणे.
 पुरते झपाटणे  च्या प्रभावाखाली येणे.

पाठ समजावून घेण्यासाठी येथे व्हिडीओ पहा 



स्वाध्याय सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here