💥उपसर्गघटित शब्द💥 |
💥मूळ शब्दाच्या किंवा धातूच्या मागे एक किंवा अधिक अक्षरे लावून काही साधित शब्द बनवितात. या अक्षरांना उपसर्ग ही म्हणतात.
💥आधी लागणाऱ्या अक्षरांना किंवा शब्दांना उपसर्ग म्हणतात.
💥 शब्दाच्या पूर्वी जी उपसर्ग लागून जे शब्द तयार होतात त्यांना उपसर्गघटित शब्द म्हणतात.
(शब्दाच्या मागे / पूर्वी) ही अक्षरे अव्ययरूप असतात. कधी कधी मूळ धातूचा अर्थ बदलतो.
आ + हार = भोजन, वि + हार = क्रीडा, अवगुण, अभिमान यामध्ये अव व गुण हे दोन शब्द असून अव हा शब्द अगोदर आल्याने गुण या शब्दाचा अर्थ बदलतो.
marathi vyaakaran prefixed words |
💥शब्दसिद्धी व शब्दसिद्धीचे प्रकार 💥 |