💥 द्वंद्व समास 💥 |
ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजे समान दर्जाची असतात, त्यास ‘द्वंद्व समास’ असे म्हणतात. आणि, व, अथवा, किंवा या उभयान्वयी अव्ययांनी ही पदे जोडलेली असतात.
उदा. रामलक्ष्मण (राम आणि लक्ष्मण),
पापपुण्य (पाप किंवा पुण्य), विटीदांडू (विटी आणि दांडू)
marathi vyaakaran dvndv samas
|
💥 इतरेतर द्वंद्व समास 💥 |
💥 वैकल्पिक द्वंद्व समास 💥 |
💥 समाहार द्वंद्व समास 💥 |
💥समास मुख्य पेजवर जा 💥 |