7th pay commission salary calculator कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ थकबाकीने मिळणारा महागाई भत्ता फरक काढा काही सेकंदात.
“Salary DA Calculator”
7th pay commission salary calculator
सर्व शासकीय कर्मचारी बंधू आणि भगिनींनो नमस्कार, मित्रांनो राज्य सरकारने ५०% महागाई भत्ता लागू केला असून ५०% महागाई भत्यानुसार आपल्या पगारात कितीने वाढ होते तसेच राज्य कर्मचाऱ्यांना ५०% महागाई भत्ता कधी लागू होणार व आपल्या पगारात नक्की कितीने वाढ होईल व आपल्याला ६ महिन्याची थकबाकी किती हातात मिळेल ही सर्व माहिती आपण येथे पाहू शकाल. यासाठी फक्त आपल्याला आपले बेसिक माहित असणे आवश्यक आहे.
Salary DA Calculator
50% महागाई भत्त्याप्रमाणे होणारी पगारवाढ पाहण्यासाठी खालील स्टेप्स पहा.
‘Salary DA Calculator’
1) प्रथम Enter your basic pay: या ठिकाणी आपले सध्याचे ( जुलै २०२3 ) मूळ वेतन (बेसिक) लिहा.
2) New Salary या tab ला क्लिक केल्यावर तुम्हाला Result या ठिकाणी 50% प्रमाणे D.A. दिसेल.
3) Old Salary या tab ला क्लिक केल्यावर तुम्हाला Result या ठिकाणी 46 % प्रमाणे D.A. दिसेल.
4) Calculate Increase या tab ला क्लिक केल्यावर तुम्हाला तुमची होणारी पगारवाढ दिसेल.
6) खालील रकान्यात मागील महिन्याचा Difference Amount ( मिळणारा फरक ) पाहायला मिळेल.
Salary Calculator (50% Dearness Allowance)
New Salary
Enter your basic pay:
Dearness Allowance:
Result:
Salary Calculator (46% Dearness Allowance)
Old Salary
Dearness Allowance:
Result:
Salary Increase ( वेतनात झालेली वाढ )
Salary Increase:
Difference Amount ( मिळणारा फरक )
Difference Amount:
Made by Gorakshnath Shinde