Home इतर १ जुलै वार्षिक वेतनवाढ पहा 10 सेकंदात

१ जुलै वार्षिक वेतनवाढ पहा 10 सेकंदात

2792
0
annual salary increase

1 जुलै ला आपला पगार किती वाढेल? salary increase  यासाठी एक एक्सेल सॉफ्टवेअर तयार केले आहे. यामध्ये आपले मूळ वेतन, महागाई भत्ता व घर भाडे इत्यादी निवडून या वर्षी annual salary increase आपला पगार कितीने वाढेल याची माहिती 10 सेकंदात घेवू शकता.
What is the annual salary increase and salary increase
annual salary increase 

१ जुलै वार्षिक वेतनवाढ व पगारवाढ काढण्यासाठी खालील स्टेप्स पहा.
■ 1) प्रथम दिलेल्या लिंक वर टच करा.

■ 2) सध्याचे मूळ वेतन (बेसिक) लिहा.

■ 3) महागाई भत्ता टक्केवारी लिहा. सध्याचा  महागाई.

■ 4)घरभाडे टक्केवारी निवडा.

■ 5) वाहनभत्ता (TA) दर लिहा.

■ 6) आपण NPS धारक आहात? होय/नाही निवडा.

■ 7) सर्वात शेवटी असलेल्या Go या बटनावर क्लिक करा व Result पहा.

■ 8) यानंतर तुमचा 1 जुलै पूर्वीचा पगार, 1 जुलै नंतरची नवीन वेतनवाढ व एकूण वाढलेला पगार दिसेल.annual salary increase

■ 9) त्याखालीच 1 जुलै नंतर दरमहा पगार कितीने वाढेल हे दिसेल. salary increase

■10) सर्वात खाली डाउनलोड या बटणावर टच करुन तुमचा पगार pdf मध्ये डाउनलोड करु शकता. 

१ जुलै वार्षिक वेतनवाढ येथे पहा… 

वेतन वाढ तपासा 


Online Salary Slip in Shalarth प्रत्येक महिन्याची पगार स्लिप पहा व डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here