NMMS २०२२-२३ – सन २००७-०८ पासून योजना सुरु आहे. इयत्ता ८ वी च्या आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी. आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
- बौध्दिक क्षमता चाचणी
एकूण गुण :- ९०
एकूण प्रश्न :- ९०
कालावधी :- दीड तास
बौध्दिक क्षमता चाचणी (MAT) :- ही मानशास्त्रीय चाचणी असून, त्यामध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.
1.बौद्धिक क्षमता चाचणी (गुण-९० ) 1.Mental Abilty Test (Marks-90)
NMMS परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका कशी असते व कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात याची माहिती होण्यासाठी ही Online MCQ प्रश्नपत्रिका दिलेली आहे.
(सूचना :- प्रश्नांची अक्षरे लहान दिसत असतील तर मोबाईल आडवा धरा किवा स्क्रीन रोटेट करा.)
मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका पहा.
🔰 NMMS परीक्षा 2022-23 माहितीपत्रक येथे पहा. 🔰 |
आमचा Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर नवीन माहिती लवकर प्राप्त करा.
️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️