Home एम.एस. बोर्ड SSC / HSC Board प्रथम सत्र  संकलित  मूल्यमापन प्रश्नपत्रिका |  प्रथम सत्र प्रश्नपत्रिका  | Pratham satra...

प्रथम सत्र  संकलित  मूल्यमापन प्रश्नपत्रिका |  प्रथम सत्र प्रश्नपत्रिका  | Pratham satra sanklit mulymaapan prashnptrika pdf | First Term Question paper pdf

22
0

 

विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बंधूंनो 2022 मध्ये आकारिक चाचणी क्रमांक 1 घ्यायची आहे व नंतर आपल्याला इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम संकलित मूल्यमापन परीक्षा  / प्रथम सत्र परीक्षा घ्यायची असून त्यासाठी आपणास काही नमुना प्रश्नपत्रिका देण्यात आल्या आहेत सदर प्रश्नपत्रिका ह्या  मागील वर्षीच्या आहेत, सदर प्रश्नपत्रिका आपल्याला फक्त माहितीसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

 खालील सर्व प्रश्नपत्रिका या विविध व्हाट्सअप ग्रुप वरून एकत्रित केलेल्या आहेत याचा उपयोग आपणास नक्कीच होईल. अशी अपेक्षा आहे.

प्रथम संकलित मूल्यमापन परीक्षा / प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका PDF
💥इयत्ता १ ली.ते ८ वी. आकारिक चाचणी क्रमांक – १💥


शिक्षकांना पाठटाचण काढण्याबाबत परिपत्रक


आमचा  Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.

️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here