महेंद्र कदम (१९७२ ) : मराठीचे अभ्यासक आणि लेखक. त्यांची ‘मराठीचे वर्णनात्मक भाषाविज्ञान’, ‘कवितेची शैली’ ही भाषाविषयक पुस्तके;‘कादंबरी : सार आणि विस्तार’, ‘कवितेचे वर्तमान’ ही समीक्षेची पुस्तके; ‘धूळपावलं’ ही कादंबरी; ‘मेघवृष्टी : अभ्यासाच्या विविध दिशा’ हे संपादन; ‘तो भितो त्याची गोष्ट’ हा कथासंग्रह इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘कवितेची शैली’ या पुस्तकास २००७ साली महाराष्ट्र शासनाचा दादोबा पांडुरंग पुरस्कार मिळालेला आहे. ग्रामीण संस्कृतीतील एकत्र कुटुंबपद्धतीचे अनुपम दर्शन या पाठातून घडते. मानवी नातेसंबंध, त्यांतील सुरक्षितता, त्यांचे परस्परावलंबन आणि या सगळ्याचा आधार असणारी कुटुंबप्रमुख आजी. आजी म्हणजे जणू कुटुंबाचे आगळ. ग्रामीण घरांची रचना,ग्रामीण जीवनशैली यांवर पाठात प्रकाश टाकला आहे. कौटुंबिक नातेसंबंध जपण्याचा संस्कार करणारा हा पाठ आहे. त्या काळातील मुलांचे खेळ, त्यांना मिळणारा रानमेवा अशा अलीकडील काळात दुर्मीळ झालेल्या गोष्टींचे वर्णन पाठात वाचायला मिळते.‘ग्रामसंस्कृती’ हा भारतीय संस्कृतीचा पाया असल्यामुळे ग्रामसंस्कृतीचे महत्त्व जाणण्याचा संदेश प्रस्तुत पाठातून मिळतो. aaji kutumbacha aagal iyttaa dhaavi marathi
.
.
aaji kutumbacha aagal iyttaa dhaavi marathi kumarbhaarti
.
Balbharati solutions for Marathi – Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी – कुमारभारती इयत्ता १० वी] chapter 3, दहावी मराठी | Aaji kutumbach aagal swadhyay iyatta dahavi स्वाध्याय आजी कुटुंबाचं आगळ। Swadhyay aji kutumbacha.
.
पाठातील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
हुकूमत गाजवणे.
अधिकार गाजवणे.
कानोसा घेणे.
अंदाज घेणे.
कटाक्ष असणे.
खास लक्ष असणे.
लाखोळी वाहणे
वाईट बोलणे,ओरडणे.
हुक्की येणे.
लहर येणे.
गुण्यागोविंदाने नांदणे.
आनंदाने राहणे.
लेखक प्रा.डॉ.महेंद्र कदम यांनी पाठासंदर्भात / आगळ कादंबरी संदर्भात मांडलेले विचार समजावून घेण्यासाठी येथे व्हिडीओ पहा.👇👇
.
आजी : कुटुंबाचं आगळ पाठ समजून घेण्यासाठी येथे क्लिक करा.👇👇
आजी : कुटुंबाचं आगळ पाठावर आधारित online Test सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.👇👇
.
–
आमचा Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर नवीन माहिती लवकर प्राप्त करा.
पारिभाषिक शब्द_Marathi paribhashik shabd
ज्ञानप्रसाराच्या विविध माध्यमांत आणि जीवन व्यवहारात सतत बदल होत असतात. साहजिकच त्या-त्या ज्ञानक्षेत्रात वा व्यवहारात प्रचलित शब्दांहून वेगळे शब्द वापरले जातात....
शब्दसिद्धी व शब्दसिद्धीचे प्रकार
Shabdasiddhi and types of Shabdasiddhi
आपण बोलताना अनेक शब्द उच्चारतो, आपण आपले विचार शब्दांच्या सहाय्याने व्यक्त करतो. वाक्यात जे शब्द वापरतो ते...
Very nice
👌👌👌👌👌
Swadhyay
Nice lesson
खूप तपशीलवार आपण पाठाचे विश्लेषण केले आहे। इतके तर मलाही अभिप्रेत नव्हते। धन्यवाद।
धन्यवाद सर..
nice study
nice