सन २०१९-२० पासून इ.९ वी करिता विषय योजना व सुधारित मूल्यमापन योजना खाली नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे.
👉लेखी मूल्यमापनासोबत विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या क्षमतांचे मापन करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सातत्यपूर्ण मूल्यमापन होण्यासाठी अंतर्गत मूल्यमापन समाविष्ट करण्यात आला आहे.
👉 भाषा आणि सामाजिक शास्त्रे या विषयांकरिता लेखी परीक्षेव्दारे मूल्यमापन ८० गुणांचे व अंतर्गत मूल्यमापन २० गुणांचे दिले आहे.
👉अंतर्गत मूल्यमापनामध्ये विद्यार्थ्यांकरिता द्यावयाचे प्रकल्प हे समावेशित स्वरूपाचे असतील व हे प्रकल्प शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून वर्गात करून घ्यावेत असे सूचित करण्यात आले आहे.
👉इ. ९ वी मध्ये उत्तीर्ण होण्याकरिता विद्यार्थ्यास प्रत्येक विषयात लेखी व अंतर्गत मूल्यमापन मिळून किमान ३५ टक्के गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे.
पारिभाषिक शब्द_Marathi paribhashik shabd
ज्ञानप्रसाराच्या विविध माध्यमांत आणि जीवन व्यवहारात सतत बदल होत असतात. साहजिकच त्या-त्या ज्ञानक्षेत्रात वा व्यवहारात प्रचलित शब्दांहून वेगळे शब्द वापरले जातात....
शब्दसिद्धी व शब्दसिद्धीचे प्रकार
Shabdasiddhi and types of Shabdasiddhi
आपण बोलताना अनेक शब्द उच्चारतो, आपण आपले विचार शब्दांच्या सहाय्याने व्यक्त करतो. वाक्यात जे शब्द वापरतो ते...