Home इतर दि.२४ फेब्रुवारी २०२२ ”ऑनलाईन मार्गदर्शन सत्र”_February 24, 2022 ”Online Guidance Session

दि.२४ फेब्रुवारी २०२२ ”ऑनलाईन मार्गदर्शन सत्र”_February 24, 2022 ”Online Guidance Session

14
0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत राज्यातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा अंतर्गत लेखी परीक्षा दि. १५/०३/२०२२ ते ०४/०४/२०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. कोविड- १९ या विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह शाळा उशिराने सुरु होणे तसेच शाळा बंद असताना शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरु ठेवण्यात आले होते. कोविड- १९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या अनेक समस्यांमुळे विद्यार्थ्यांना माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा आत्मविश्वासाने देता यावी याकरिता…
24 february online guidance session

विज्ञान व तंत्रज्ञान विषयासंदर्भात “परीक्षेची यशस्वी तयारी” या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन दि.२३/०२/२०२२ ते ०१/०३/२०२२ या कालावधीत करण्यात येत आहे.

सदर ऑनलाईन मार्गदर्शन सत्रामध्ये इयत्ता दहावीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ व २ या विषयातील कठीण संकल्पनांची उजळणी, प्रश्न प्रकारानुसार आणि प्रश्नपेढीबाबत मार्गदर्शन, यशस्वी परीक्षेची तयारी (सर्वसाधारण सूचना, वेळेचे नियोजन, प्रश्नपत्रिका आराखडा) याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

  दिनांक- २४ फेब्रुवारी २०२२
वेळ  :  दुपारी  ०३ . ०० ते ४.३०
विषय : परीक्षेची यशस्वी तयारी

💥🔴LIVE🔴 वेबिनारला जोडण्यासाठी येथे क्लिक करा💥

आमचा  Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.

️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here