शिष्यवृत्ती परीक्षेच्या जुन्या प्रश्नपत्रिका व उत्तर पत्रिका संच 2017 ते 2021
🔴 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. 5 वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. 8 वी ) यांच्या 2017 पासून ते 2021 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका येथे उपलब्ध आहे. विद्यार्थ्याना सरावासाठी उपयोगी पडतील. |
The question papers of Pre-Upper Primary Scholarship Examination (E. 5th) and Pre-Secondary Scholarship Examination (E. 8th) conducted from Maharashtra State Examination Council, Pune from 2017 to 2021 are available here. Students will find it useful to practice. |