🔰 वर्णनात्मक नोंदी :- कला 👇 |
१ |
कलेचे विविध प्रकार समजून घेतो |
२ |
मनातील भाव व कल्पना चित्रात रेखाटतो |
३ |
चित्रात रंग भरताना रंगसंगती राखतो |
४ |
चित्रे सुंदर काढतो |
५ |
प्रमाणबद्ध रेखाटन करतो |
६ |
मुक्तहस्त कलाकृतीची रचना करतो |
७ |
रंगाच्या छटातील फरक ओळखतो |
८ |
चित्राच्या प्रदर्शनात सहभाग घेतो |
९ |
चित्राच्या स्पर्धेत सहभाग घेतो |
१० |
कलात्मक दृष्टीकोन ठेवतो |
११ |
विविध कलाप्रकारातील कौशल्य प्राप्त करतो |
१२ |
कलेविषयी मनापासून प्रेम बाळगतो |
१३ |
वर्ग सजावट करतो |
१४ |
मातीपासून विविध आकार बनवितो |
१५ |
स्व निर्मितीतून आनंद मिळवितो |
१६ |
नृत्त्या मध्ये आवडीने सहभाग घेतो |
१७ |
सप्तस्वरांची सरगम म्हणतो. |
१८ |
वाद्यांचे प्रकार व त्यांची नावे सांगतो/ओळखतो. |
१९ |
समूहगीते/प्रार्थना सूर/लयीत गायन करतो. |
२० |
चित्रे/विडीओ पाहून नृत्य प्रकार ओळखतो. |
२१ |
उत्तम प्रकारे नृत्य करतो. |
२२ |
शालेय स्नेहसंमेलनात सहभाग घेतो. |
२३ |
लोकनृत्य/लोकगीते आवडीने पाहतो. |
२४ |
लोकनृत्य लोकगीते सादर करतो. |
२५ |
नृत्यातील विविध मुद्रा सादर करतो. |
२६ |
नाट्यीकरणात आवडीने सहभाग घेतो. |
२७ |
कविता/गीते गाताना गायनाचा आनंद घेतो. |
२८ |
विविध उत्सवांसाठी मातीच्या सुंदर मूर्ती स्वतः बनवतो. |
२९ |
खडू/साबण कोरून त्रिमितीय आकार बनवते. |
३० |
चित्र प्रदर्शन आवडीने पाहतो. |
३१ |
कागदापासून विविध कलाकृती बनवतो. |
३२ |
ठशांपासून चित्रकृती बनवते. |
३३ |
नृत्य नाट्य यान सहभाग घेताना संकोच बाळगते.. |
३४ |
मुक्त स्वराने गायन करावे. |
३५ |
कलेविषयी मनापासून प्रेम बाळगतो. |
३६ |
वर्ग सजावट करतो. |
३७ |
मातीपासून विविध आकार बनवितो. |
३८ |
स्व निर्मितीतून आनंद मिळवितो. |
३९ |
नृत्य, नाट्य व गायन मध्ये सहभाग घेतो. |
४० |
गटातील सहकार्यांना मार्गदर्शन करतो. |
४१ |
प्रमाणबद्ध रेखाटन करतो. |
४२ |
मुक्तहस्त कलाकृतीची रचना करतो. |
४३ |
रंगाच्या छटातील फरक ओळखतो. |
४४ |
चित्राच्या प्रदर्शनात सहभाग घेतो. |
४५ |
कलेचे विविध प्रकार समजून घेतो. |
४६ |
मनातील भाव व कल्पना चित्रात रेखाटतो. |
४७ |
चित्रे सुंदर काढतो. |
४८ |
चित्राच्या स्पर्धेत सहभाग घेतो. |
४९ |
कलात्मक दृष्टीकोन ठेवतो. |
५० |
विविध कलाप्रकारातील कौशल्य प्राप्त करतो. |
५१ |
कलेविषयी रुचि ठेवतो. |
५२ |
तालबद्ध हालचाली करतो. |
५३ |
चित्रात रंग भरताना रंगसंगती राखतो. |
५४ |
फुलांचे व फळांचे चित्र काढतो. |
५५ |
सुचवलेली कृती करतो. |
५६ |
विविध प्राण्यांचे आवाज काढतो. |
५७ |
विविध पक्ष्यांचे आवाज काढतो. |
५८ |
पाण्याचे उपयोग सांगतो. |
५९ |
कागदी जहाज, विमान इ. वस्तू बनवतो. |
६० |
पणतीचे चित्र काढून रंगवतो. |
६१ |
ठिपके जोडून चित्र पूर्ण करतो. |
६२ |
दिलेले उपक्रम सूचनेप्रमाणे पूर्ण करतो. |
६३ |
ठिपक्यांची रांगोळी काढून त्यात रंग भरतो. |