Home न्यूज सेतू अभ्यासक्रम 2023-2024 डाउनलोड करा..

सेतू अभ्यासक्रम 2023-2024 डाउनलोड करा..

45
0

सेतू अभ्यासक्रम २०२३-२४ 

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण २०२१ नुसार भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयातील राज्यातील विद्यार्थ्यांची संपादणूक कमी दिसून येत आहे. या सर्वाचा परिणाम शालेय गुणवत्तेवर होत असून विद्यार्थ्यांमध्ये इयत्तानिहाय आणि विषयनिहाय क्षमता संपादित होण्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत. यासाठी मागील दोन वर्षात ऑनलाईन स्वरुपात सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. सेतू अभ्यासाची परिणामकारकता तपासण्यासाठी राज्यस्तरावरून संशोधन अभ्यास करण्यात आलेला असून यामध्ये सेतु -अभ्यास परिणामकारक असल्याचे निष्कर्ष मिळालेले आहेत. त्यामुळे या वर्षीही सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे.

👇👇सेतू अभ्यासक्रम 2023-2024 डाउनलोड करा..

अनु. क्र. इयत्ता मराठी माध्यम उर्दू माध्यम
1. इयत्ता २ री Download Download 
2. इयत्ता ३ री Download  Download 
3. इयत्ता ४ थी Download  Download
4. इयत्ता ५ वी Download  Download
5. इयत्ता ६ वी Download  Download
6. इयत्ता ७ वी Download  Download
7. इयत्ता ८ वी Download  Download
8. इयत्ता ९ वी Download  Download
9. इयत्ता १० वी Download  Download

सेतू अभ्यास पूर्व चाचणी : मराठी माध्यम

अनु. क्र. इयत्ता गणित मराठी इंग्रजी
1. इयत्ता २ री Download  Download  Download 
2. इयत्ता ३ री Download  Download Download 
3. इयत्ता ४ थी Download  Download  Download 
4. इयत्ता ५ वी Download Download  Download 
5. इयत्ता ६ वी Download Download  Download 
6. इयत्ता ७ वी Download Download  Download 
7. इयत्ता ८ वी Download Download  Download 
8. इयत्ता ९ वी Download Download  Download 
9. इयत्ता १० वी Part 1 Part 2 Download  Download 

 

सेतू अभ्यास पूर्व चाचणी : मराठी माध्यम

अनु. क्र. इयत्ता विज्ञान सामाजिक शास्त्र
1. इयत्ता २ री    
2. इयत्ता ३ री    
3. इयत्ता ४ थी    
4. इयत्ता ५ वी    
5. इयत्ता ६ वी Download  Download
6. इयत्ता ७ वी Download  Download 
7. इयत्ता ८ वी Download  Download 
8. इयत्ता ९ वी Download  Download 
9. इयत्ता १० वी Download  Download 

सेतू अभ्यास पूर्व चाचणी : उर्दू माध्यम

अनु. क्र. इयत्ता इंग्रजी
1. इयत्ता २ री Download 
2. इयत्ता ३ री Download 
3. इयत्ता ४ थी Download
4. इयत्ता ५ वी Download 
5. इयत्ता ६ वी Download 
6. इयत्ता ७ वी Download 
7. इयत्ता ८ वी Download 
8. इयत्ता ९ वी Download
9. इयत्ता १० वी Download 

 


आमचा  Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.

️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️
Setu abhyas Uttar chaachni PDF

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here